Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur News : इंदापूर महाविद्यालयात ‘शांतता…इंदापूरकर वाचत आहेत’ उपक्रमाचे आयोजन

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 14 December 2023, 19:15

Indapur News : भिगवण / सागर जगदाळे : इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयात माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी विभागाच्यावतीने ‘शांतता…पुणेकर वाचत आहेत’ या उपक्रमाच्या आधारित ‘शांतता…इंदापूरकर वाचत आहेत’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

विद्यार्थ्यांमध्ये ग्रंथाबद्दल प्रेम रुजावे, वाचन संस्कृतीचा प्रसार व प्रचार व्हावा , मोबाईलच्या आहारी गेलेल्या तरुण पिढीला पुन्हा वाचनाकडे प्रवृत्त करावे या उद्देशाने सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे म्हणाले की, ‘शांतता…पुणेकर वाचत आहेत’, याप्रमाणे ‘शांतता…इंदापूरकर वाचत आहेत’, ही संकल्पना आपण राबवू. वाचन संस्कृती जपली पाहिजे. समृद्ध असा साहित्यिक वारसा आपल्या भारत देशाला लाभला आहे. वाचनामुळे व्यक्तीच्या जीवन जाणीवा समृद्ध होतात.”

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रज्ञा लामतुरे यांनी केले. तर कार्यक्रमासाठी कला विभाग प्रमुख डॉ. भिमाजी भोर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उप प्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. राजेंद्र साळुंखे, कार्यालयीन प्रमुख अभिमन्यू भंडलकर, डॉ. शितल पवार , डॉ. महंमद मुलाणी, डॉ. राजकुमार शेलार, प्रा. सिद्धार्थ चितारे , प्रा. कल्पना भोसले, प्रा. सुवर्णा जाधव , प्रा. स्वाती राऊत, प्रा. गौरी कानगुडे, प्रा.सद्दाम पटेल ,प्रा. रवींद्र साबळे प्रा. रणजीत मोरे उपस्थित होते. यावेळी आभार प्रा. वीरेश होळकुंदे यांनी मानले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47
Next Post
Fuel mafia actives after coming from jail in pune district

हवेली तालुक्यातील इंधन माफिया तुरुंगातून बाहेर येताच चोरीचे सत्र पुन्हा सुरु; पोलिसांचे मात्र, 'हाताची घडी तोंडावर बोट'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.