Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राज्यात काही भागात उष्णतेच्या झळा, काही भागात अवकाळी पावसासह गारपिटीचे संकट

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 2 April 2025, 9:58

महाराष्ट्र – उष्णतेच्या लाटेत त्रस्त असलेल्या महाराष्ट्राला अवकाळी पावसाने दिलासा दिला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळं महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, पावसामुळे पिकांचे, विशेषतः गहू आणि द्राक्षांचे भरपूर नुकसान झाले आहे. पुढील3 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवली आहे. नाशिक, पुणे, सातारा, सांगलीसह अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक राज्यांना अतिवृष्टी आणि जोरदार वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.  पिकांचे नुकसान झाल्याने राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. नाशिकमधील एका शेतकऱ्याने सांगितले की, ” अवकाळी पावसामुळे आमच्या गव्हाच्या पिकाचे नुकसान झाले आहे, जे कापणीसाठी तयार होते.” आता आम्ही संकटात सापडलो आहे. कर्नाटक, तामिळनाडू भागांमध्येही कमी दाबाचा पट्टा तयार झाला. तसेच यामुळे मध्य महाराष्ट्रावर अवकाळी पाऊस, गारपिटीचे संकट घोंगावत आहे.

 वाढत्या तापमानाचा सामना करणाऱ्या शहरांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे. भारताला काही भागात गडगडाटी वादळे आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात परिस्थिती मात्र उलट असणार आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार एप्रिल महिन्यात भारतातील अनेक राज्यात नागरिकांना उष्णतेच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. 2-3 दिवस अवकाळी पावसाची शक्यता असली तरी येत्या काळात उन्हाची दाहकता सहन करावी लागणार आहे. 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

अजितदादांच्या विमान अपघातात रोहित पवारांचाच हात? भाजप नेत्याचा खळबळजनक सवाल; चौकशीची केली मागणी

Tuesday, 17 November 2026, 13:45

दौंड येथे कल्याण मटक्यावर पोलिसांची धडक कारवाई! एकाच दिवशी चार ठिकाणी छापे, 8 जणांवर गुन्हे दाखल

Tuesday, 17 November 2026, 13:44

आंतरजातीय विवाह केला म्हणून माहेरने तोडले नाते! मृत्यूनंतरही स्वीकारला नाही मृतदेह; नेमकं प्रकरण काय? वाचा

Tuesday, 17 November 2026, 13:11

Daund News : सोनवडीत आईच्या विनयभंगाचा राग मनात धरून तरुणाचा खून, धारदार शस्त्राने डोक्यावर वार, दोघांना अटक

Tuesday, 17 November 2026, 13:08

CJP च्या राजकारणात ट्विस्ट! पक्षबांधणीनंतर ‘Cockroach Club’ पोस्टरची चर्चा; नेमका काय आहे मास्टरप्लॅन?

Tuesday, 17 November 2026, 12:56

पुणे रिंगरोडच्या नामांतरावरून राजकारण तापलं! रोहित पवारांचा सरकारला सवाल; अजितदादांचं नाव देणार की नाही?

Tuesday, 17 November 2026, 12:40
Next Post

पाण्याचं संकट : पुण्यासह पिंपरी -चिंचवड शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp