Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वाहनधारकांसाठी महत्त्वाचा निर्णय! स्थानिक पोलीस ठाण्यात वाहनांची माहिती देणे आता बंधनकारक; अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 31 July 2026, 10:49

पुणे : पुणे ग्रामीण परिसरातील जुन्या वाहनांचे व्यवहार करणाऱ्या सर्व व्यावसायिकांना आता खरेदी-विक्री केलेल्या गाड्यांची संपूर्ण माहिती संबंधित स्थानिक पोलीस ठाण्यात जमा करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासंदर्भात अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी अधिकृत आदेश प्रसिद्ध केले आहेत.प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने हा मोठा निर्णय घेतला आहे.

भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, 2023 च्या कलम 163 अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी हे निर्देश जारी केले आहेत. या नियमामुळे गुन्हेगारी कारवायांवर आणि चोरीच्या गाड्यांच्या विक्रीवर मोठ्या प्रमाणात आळा बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

ज्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या डीलर्स किंवा व्यापाऱ्यांनी ही माहिती पोलिसांना दिली नाही, त्यांच्यावर कायदेशीर बडगा उगारला जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 नुसार दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई केली जाईल.

या आदेशाची जिल्ह्यात कडक अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश स्थानिक पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यामुळे पुणे ग्रामीण भागातील सर्व जुन्या गाड्यांच्या व्यापाऱ्यांनी तात्काळ आपल्या व्यवहारांची नोंद जवळच्या पोलीस स्टेशनला देऊन संभाव्य कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

PMCचा मोठा निर्णय! कलम 210च्या रस्त्यांवर बांधकामाला आता NOC बंधनकारक; नियम मोडल्यास अधिकाऱ्यांवरही कारवाई

Friday, 2 October 2026, 14:45

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून निवडणूक आयोग वादात ! मतदार यादीतील घोळामुळे प्रश्नचिन्ह..

Friday, 2 October 2026, 14:43

अभिनेता डिनो मोरियाला राहत्या घरातून अटक ;आदित्य ठाकरेंशी जवळचे संबंध, नेमकं प्रकरण काय?

Friday, 2 October 2026, 14:21

आकाश ठोसर-रिंकू राजगुरूंच्या नात्याची चर्चा रंगली? अखेर ‘परश्याने’च सांगितलं खरं काय

Friday, 2 October 2026, 14:06

बनावट परवानग्या दाखवून इमारत उभारली? फ्लॅटही विकले; जमीनमालक, शासन अन् वित्तीय संस्थांची फसवणूक; लोहगावातील प्रकार

Friday, 2 October 2026, 13:53

सियाला अंधारात ठेवून चेतन चौधरीचे दुसऱ्या तरुणींसोबत संबंध? दारू, लॉज अन् तरुणींचे जबाब; चेतनबाबत धक्कादायक खुलासा

Friday, 2 October 2026, 13:38
Next Post

लोणी काळभोरातील उद्योजक हेमंत हाडके आणि संजय काळे यांच्यावर गुन्हा दाखल; पेट्रोलपंपावर 11 कर्मचाऱ्यांना पोलीस पडताळणीशिवाय कामावर ठेवणे भोवले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp