Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Hydroponics Farming: विहिरीला पाणी नाही? माती सुपीक नाही? काळजी सोडा! विना मातीची ही शेती देणार 10 पट जास्त नफा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 17 December 2025, 15:39

Hydroponics Farming: वाढती लोकसंख्या, शेतीसाठी उपलब्ध होत जाणारी कमी जमीन आणि घटत चाललेली भूजल पातळी या पार्श्वभूमीवर शेतीत नवे पर्याय शोधण्याची गरज वाढली आहे. अशा परिस्थितीत आधुनिक शेती पद्धती म्हणून हायड्रोपोनिक्सकडे पाहिले जात आहे. या क्षेत्रात हायमीडिया समूहाची हायग्रोनिक्स ही शाखा महत्त्वाची भूमिका बजावत असून 2016 पासून हा उपक्रम कार्यरत आहे. हायग्रोनिक्सने मातीशिवाय शेती करण्याचे तंत्रज्ञान आता सामान्य शेतकरी तसेच शहरी नागरिकांपर्यंत पोहोचवले आहे. Hydroponics Farming

हायड्रोपोनिक्स ही अशी शेती पद्धत आहे ज्यामध्ये मातीचा वापर न करता पोषक घटकांनी समृद्ध पाण्यात पिकांची वाढ केली जाते. या पद्धतीत पारंपरिक शेतीच्या तुलनेत केवळ 7 टक्के पाणी लागते, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत होते. नियंत्रित वातावरणात पिकांची लागवड केल्यामुळे उत्पादन अधिक आणि दर्जेदार मिळते, असे हायग्रोनिक्सचे संस्थापक डॉ. विशाल जी. वारके यांनी सांगितले.

हायग्रोनिक्सकडून पालेभाज्यांसाठी वेगवेगळे पोषक द्रव्यांचे प्रकार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच शिमला मिरची, चेरी टोमॅटो, मोठे टोमॅटो आणि स्ट्रॉबेरीसाठी खास पोषक मिश्रणे विकसित करण्यात आली आहेत. मातीला पर्याय म्हणून नारळाच्या भुशापासून तयार केलेले नैसर्गिक माध्यम वापरण्यात येते, ज्यामुळे पिकांची मुळे निरोगी राहतात.

व्यावसायिक शेतीसाठी आधुनिक साधनांचाही वापर करण्यात येतो. फूड ग्रेड मटेरियलपासून तयार केलेले एनएफटी चॅनल्स, डच बकेट आणि उभ्या लागवडीसाठी खास रचना वापरली जाते. यामुळे कमी जागेत जास्त उत्पादन घेणे शक्य होते.

 

हायड्रोपोनिक्समध्ये अचूक नियोजन महत्त्वाचे असल्याने ऑटोमेशन सिस्टीमच्या माध्यमातून पोषक द्रव्यांचे नियंत्रण करता येते. पाण्याचा दर्जा तपासण्यासाठी हायग्रोनिक्सकडे स्वतंत्र प्रयोगशाळा असून त्यातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन दिले जाते. शेतीसोबतच प्रशिक्षण आणि जनजागृतीवर भर देत हायग्रोनिक्स भविष्यातील अन्न गरजांसाठी शाश्वत शेतीचा मार्ग दाखवत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे बळीराजा संकटात! पाऊस पडणार की नाही? जाणून घ्या सविस्तर अंदाज

Monday, 7 September 2026, 22:57

पेपरफुटीच्या आरोपांवर अखेर MPSC अध्यक्षांनी सोडले मौन! म्हणाले “माझ्याविरोधात एक जरी पुरावा दिला तर मी एका सेकंदात राजीनामा देईन!”

Monday, 7 September 2026, 22:28

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २८ वर्षांनंतर घडणार चमत्कार! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांत दोन सामने खेळणार टीम इंडिया

Monday, 7 September 2026, 21:51

शिरूरमध्ये संतापजनक प्रकार! वडापाव अन् पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर दोनदा अत्याचार; आरोपी जेरबंद

Monday, 7 September 2026, 21:38

केतन अग्रवाल खून प्रकरणात मोठी अपडेट! सिया-चेतनचा मित्रच निघाला मास्टरमाइंड; रितेश हांडेला पोलिसांकडून अटक

Monday, 7 September 2026, 20:54

गोविंदांचा थरार अन् जनसागराचा जल्लोष; इंदापूरची दहीहंडी ठरली चर्चेचा विषय

Monday, 7 September 2026, 20:12
Next Post

डॉक्टरांनाही पडलं कोडं! जगातील 6 सर्वात विचित्र आजार; वाचून बसेल धक्का

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp