पुणे :पंचांगानुसार,आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. . तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
मेष
परिस्थितीवर मात करण्याची शक्ती आज तुम्हाला मिळणार आहे.
वृषभ
आज उगीच काळजी न करणे चांगले नोकरी करणाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर करू नये.
मिथुन
दुसऱ्याच्या तंत्राने चाळणी तुम्हाला जमणार नाही थोड्या चंचल स्वभावामुळे नुकसान संपवते.
कर्क
नोकरी व्यवसायात थोडे धाडस करायला हरकत नाही आर्थिक मान वाढेल.
सिंह
ज्यांचा बोलण्याचा व्यवसाय आहे त्यांना आर्थिक फायद्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या संधी मिळतील.
कन्या
संततीच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे लागेल विद्यार्थ्यांनी हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नये.
तूळ
उपासना मार्गात मन रमण जाई ज्येष्ठांनी पथ्य पाणी सांभाळणे आवश्यक आहे.
वृश्चिक
घरामध्ये काही कलात्मक बदल करण्याच्या मागे लागल त्यासाठी बराच खर्चही कराल.
धनु
तुमच्या कलात्मक दृष्टीला आव्हान मिळणार आहे महिलांचा भरपूर सहभाग कामामध्ये राहील.
मकर
स्वभावातील कणखरपणा व्यवहारात निश्चित उपयोगी पडून वाद्याची साथ मिळेल.
कुंभ
तुमच्यातील कल्पनाशक्ती तुम्हाला उत्तम काम करण्यास प्रेरणा देणार आहे.
मीन
खोचक बोलून दुसऱ्यातील अवघडून शोधण्याचे टाळा अति स्पष्ट वक्तेपणा गोत्यात आणण्याची शक्यता आहे.