Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गुंठेवारीवरील कितीही छोटा प्लॉट, त्यावरील घर, इमारतीची नोंदणी करण्याचा शासनाचा निर्णय ; गावामधील घरांचे विकास प्राधिकरणाने आराखडे संमत करून नोंदणी झाली पाहिजे – चंद्रकांत पाटील

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 3 September 2022, 11:34

पुणे : गुंठेवारीवरील कितीही छोटा प्लॉट व त्यावरील इमारतीची नोंदणी करण्याचा निर्णय शासनाने याआगोदारच घेतलेला आहे. तर गावामध्ये बांधलेल्या घराचे विकास प्राधिकरणाने आराखडे संमत करून नोंदविले पाहिजे. अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. यामुळे हवेली तालुक्यातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना वरील माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महानिरीक्षक श्रावण हार्डीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना पाटील म्हणाले कि, शासनाने गुंठेवारीवर असा निर्णय केला आहे की, किती हे स्मॉल प्लॉट असेल त्यावरचे घर किंवा इमारतीची नोंदणी झाली पाहिजे. हवेली तालुक्यामध्ये आणि परिसरामध्ये काही हजार नाही तर लाख घरे तयार झाली आहेत. तर नोएडाला जी टेक्निक वापरून घरी पाडली गेलेली आहे. ती वापरून आपण घरे पडणार आहोत का? त्या घरांमध्ये नागरिकांनी राहायला यायचे की नाही? नागरिकांनी कर्जबाजारी होऊन त्यामध्ये पैसे गुंतवणूक करून घरे खरेदी केलेले आहेत. बिल्डरने बँकेतील लोन काढून स्कीम पूर्ण केलेले आहे. अनेक बिल्डर आणि त्या घरांमध्ये राहायला इच्छुक असणारे नागरिक हे आता आत्महत्या करण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत.

 

 

दरम्यान, प्रामुख्याने गुंठेवारीच्या नोंदणी न होणे,दस्त नोंदला न जाणे हा खूप विषय अडचणीचा होत चाललेला आहे. प्रामुख्याने हवेली तालुक्यामधल्या सगळ्या नोंदी बंद आहेत. शासनाचा नियम आहे की, बागायती क्षेत्र ११ गुंठ्यापेक्षा कमी असेल तर त्याचा खरेदी विक्रीचा व्यवहार करता येत नाही. त्या पाठीमागचा शासनाचा हेतू असा होता की, बागायती शेती क्षेत्र कमी होऊ नये. पण आता सर्वच गावे जर शहरांमध्ये जात असतील, तर त्या गावांमध्ये अशा प्रकारचा निवास होणारच, तर जिरायती क्षेत्रासाठी ४० गुंठ्याच्या खाली खरेदी-विक्री व्यवहार बंद आहे. असेही पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.

ग्रामपंचायत मध्ये बांधलेले घर मला मान्य आहे. परंतु, ग्रामपंचायतीचा नियंत्रित विकास झाला पाहिजे, त्याची मान्यता देणारी ऑथॉरिटी असली पाहिजे. त्याची मान्यता घेण्यासाठी आपण जिल्हाधिकारी किंवा प्रांत कार्यालयामध्ये टाकली पाहिजे.

परंतु, मुळातच महाराष्ट्रात एकूण गावे ४२ हजार आहेत. ज्या गावांना ग्रामपंचायत आहे. अशी २७ हजार गावे आहेत. हि गावे तहसील, प्रांत किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन केव्हा त्या जागेचा नकाशा मान्य करून घेणार? त्यामुळे हवे तर गावाच्या विकासासाठी वेगवेगळी विकास प्राधिकरण करण्यात यावेत. आणि विकास प्राधिकरणाने आराखडे संमत करावेत आणि गावामध्ये बांधलेले घर हे नोंदविले पाहिजे. अशा दोन मागण्या पाटील यांनी केल्या आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

तुकाराम मुंढेंचा धडाकेबाज निर्णय! आता महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता थेट FDA च्या रडारवर

Thursday, 3 September 2026, 22:25

पुण्यात प्रखर बीम लाईटविरोधात न्यायालयाचा दणका! गणेश मंडळाच्या अध्यक्षाला थेट दंड आणि ‘कोर्ट उठेपर्यंत’ शिक्षा

Thursday, 3 September 2026, 21:38

बारामतीत खळबळ! तब्बल ३ हजार सिरपच्या बाटल्या आणि ६ हजार गोळ्यांचा मुदतबाह्य साठा रस्त्यावर फेकला; नागरिकांमध्ये भीती

Thursday, 3 September 2026, 20:48

यवत पोलिसांची सहजपूर येथे धडाकेबाज कारवाई! मोक्कातील सराईत गुन्हेगार २ गावठी पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसांसह रंगेहात जेरबंद

Thursday, 3 September 2026, 20:11

उरुळी कांचन येथील ‘अस्मिता महिला पतसंस्थे’चा 45 लाख 79 हजारांचा निव्वळ नफा; सभासदांना 15 टक्के लाभांश तर सभासदांना ‘प्रवासी बॅग’ भेट..

Thursday, 3 September 2026, 20:00

ठिकठिकाणी नृत्याचे कार्यक्रम करायची अन् नंबर बदलून पसार व्हायची! राणीला पकडायला पोलिसही मजूर बनले; वाचा सिनेस्टाइल कारवाईचा थरार…

Thursday, 3 September 2026, 19:26
Next Post

बुद्धीची देवता गणराय तर अल्लाने बुद्धिमत्तांची देणगी दिली - ए. जी. भंडारे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp