Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : ”शासन आपल्या दारी”, पण ‘शासनाचे अधिकारी त्यांच्या घरी’, दौंडमध्ये शासकीय उपक्रमाला अधिकर्‍यांनी फिरविली पाठ

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 26 July 2023, 17:21

गणेश सुळ
Pune News केडगाव : ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. त्याअनुषंगाने गावागावात शासन आपल्या दारी या योजने अंतर्गत गावातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मात्र दौंड तालुक्यातील बऱ्याच गावामध्ये मात्र या उपक्रमाच्या दिवशी अनेक कर्मचारी अनुपस्थित राहिल्याने या शासकीय उपक्रमाचा शासकीय कर्मचार्‍यांमुळेच फज्जा उडाला आहे. (Pune News)

नागरीकांना शासकीय योजनांशी निगडीत कार्यालयांचे प्रतिनिधी व विविध दस्तावेज उपलब्ध करून देण्यासाठी या या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी अधिकारी व कर्मचारी एका छताखाली गावनिहाय एकत्र येऊन शिबिराचे आयोजन करून विविध योजनांचे लाभ नागरिकांना होईल.(Pune News)

‘शासकीय कर्मचार्‍यांमुळेच  उडाला फज्जा 

 

या अनुषंगाने देलवडी, गार येथे या शिबिराचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. मात्र सकाळपासूनच शासकीय आधिकर्‍यांनी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला एक प्रकारे केराची टोपली दाखवली आहे. .

ग्रामपंचायत स्तरावर सर्व ग्रामस्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्र येऊन शिबिराचे आयोजन केले होते. मात्र, ग्रामस्थांनी या शिबिराला एकत्र येत शासकीय कर्मचार्‍यांच्या आगमनासाठी किती वेळ वाट ताटकळत बसायचे, हाच खरा प्रश्न उपस्थित झाला होता.(Pune News)

 

गावात कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी, तलाठी आणि वैद्यकीय अधिकारी हे कर्मचारी उपस्थित असतात. पण या व्यतिरिक्त इतर विभागाच्या कामासंदर्भातील कोणीही शासकीय कर्मचारी हजर नसल्या कारणाने ‘शासन आपल्या दारी’चा फज्जा उडाला. यावेळी अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, बचतगट महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Pune News)

याबाबत बोलताना नंदु भागवत म्हणाले कि, शासन आपल्या दारी ही योजना ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सुरू केली. ग्रामीण भागातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल हा हेतू शासनाचा आहे, पण जर शासनाच्या काही कर्मचार्‍यांनीच या योजनेत आपला सहभाग न नोंदवता गैरहजर राहून या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. मग ग्रामीण भागातील नागरिकांनी आपली व्यथा कोणाकडे मांंडावी असा प्रश्न ग्रामस्थांपुढे उभा आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Yavat News : मणिपूर येथील घटनेचा दौंड जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने निषेध

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.