Saturday, August 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोन्याने पुन्हा घेतली उसळी! ‘इतक्या’ रुपयांनी वाढले दर; चांदी 2.20 लाखांच्या पार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 31 July 2026, 15:03

पुणे : सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या तीव्र तणावामुळे भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात किंचित घट झाली असली, तरी भारतात सोन्या -चांदीच्या किमती वाढल्या आहेत.अवघ्या एका दिवसात सोन्याच्या दरात 1290 रुपयांची वाढ झाली आहे.24 कॅरेट सोने: 1,43,820 रुपये (कालच्या 1,42,530 रुपयांच्या तुलनेत 1290 रुपयांची वाढ) झाले आहे.

24 कॅरेटप्रमाणेच 22 आणि 18 कॅरेट सोन्याच्या दरातही आज वाढ नोंदवण्यात आली आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर आज 1,31,843 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे, जो काल 1.30,653 रुपये होता. म्हणजेच त्यात 1190 रुपयांची वाढ झाली आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा दर आज 1,07,865 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. कालच्या 1,06,893 रुपयांच्या तुलनेत यामध्ये 972 रुपयांची वाढ झाली आहे.

सोन्यापाठोपाठ चांदीतही तेजी आली असून कॉमेक्सवर ती 59.09 डॉलर प्रति औंस तर देशांतर्गत बाजारात 1.08%च्या वाढीसह 2.20 लाख रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.

 

इराकमधील इराणसमर्थित लष्करी गटांकडून अमेरिकेच्या लष्करी तळांवर आणि सौदी अरेबियातील तेल प्रकल्पांवर ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन सैन्याने इराकमध्ये मोठे हवाई हल्ले केले. या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी कठोर पावले उचलण्याचा कडक इशारा दिला आहे.

या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भीतीचे वातावरण असून, सुरक्षित गुंतवणुकीसाठी मागणी वाढल्याने सराफा बाजारात ही दरवाढ होत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात अमित शाह- सुनेत्रा पवारांची 30 मिनिटांची गुप्त बैठक! मंत्रिमंडळ विस्तारावर मोठी खलबतं?

Saturday, 1 August 2026, 17:24

मुंडे साहेब, हडपसर ते कुरकुंभ यादरम्यानची हॉटेल्स आणि बेकरी दुकाने एकदा खंगाळा; जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील सर्वात मोठी कारवाई होईल?

Saturday, 1 August 2026, 16:57

पूर्व हवेलीत राजकीय रंगत!निवडणुका अनिश्चित तरीही मतदारांवर ‘अमिषांचा वर्षाव’ ; देवदर्शन ते NCMC कार्ड शिबिरांचा धडाका

Saturday, 1 August 2026, 16:13

अभिजीत दिपकेंच्या तब्येतीची चिंता वाढली?डॉक्टरांनी प्रकृतीबाबत दिली महत्वाची अपडेट

Saturday, 1 August 2026, 15:31

CJP अडचणीत? फॉरेन फंडिंगची होणार सखोल चौकशी; मंत्र्यांचा थेट इशारा

Saturday, 1 August 2026, 15:10

पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष वसंत मोरे पोलिसांच्या ताब्यात ; नेमकं कारण काय?

Saturday, 1 August 2026, 14:43
Next Post

पुणे विद्यापीठाचा कर्मचारीच निघाला मास्टरमाइंड! ७० हजार घेऊन दिली 'बी.कॉम.'ची बोगस डिग्री; असं फुटलं घोटाळ्याचं बिंग

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.