Saturday, August 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात अमित शाह- सुनेत्रा पवारांची 30 मिनिटांची गुप्त बैठक! मंत्रिमंडळ विस्तारावर मोठी खलबतं?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 1 August 2026, 17:24

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नुकतेच लोकमान्य टिळक पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी पुणे दौऱ्यावर आले होते. या कार्यक्रमात त्यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल यांना सन्मानित करण्यात आले. मात्र, या सोहळ्यापेक्षाही कार्यक्रमापूर्वी झालेल्या एका राजकीय भेटीची जोरदार चर्चा सध्या रंगली आहे.

पुरस्कार सोहळ्याआधी गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात सुमारे 30 मिनिटे प्रदीर्घ चर्चा झाली. या बैठकीत महायुतीचे भवितव्य आणि आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या विविध विकासकामांना केंद्र सरकारकडून गती आणि सहकार्य मिळावे, अशी आग्रही मागणी मंत्री अमित शाह यांच्याकडे केली.तसेच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्यावर या चर्चेत भर देण्यात आला.

 

केद्रातील सत्ताधारी महायुतीमध्ये सध्या मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहत आहेत. यात घटक पक्षांनी आपापल्या मागण्या मांडण्यास सुरुवात केली आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 2 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रिपदावर दावा ठोकला आहे.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसनेही (अजित पवार गट) 1 कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी लावून धरली आहे. यापूर्वी केंद्र सरकारकडून स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्रिपद देण्याचा प्रस्ताव होता; मात्र कॅबिनेट पदासाठी राष्ट्रवादीने तो नाकारला होता.

राष्ट्रवादीकडून कोणाला मिळणार संधी?

सध्या लोकसभेत सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे एकमेव खासदार आहेत. तर राज्यसभेत प्रफुल पटेल आणि पार्थ पवार प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे केंद्रात राष्ट्रवादीच्या वाट्याला जर 1 पद मिळाले, तर या तीन नावांपैकी कोणाची वर्णी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीनंतर अमित शाह व सुनेत्रा पवार यांची ही भेट घडल्यामुळे राजकीय दृष्टीने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बाप्पाच्या दर्शनाची प्रतीक्षा संपली! महागणपती मंदिर भाविकांसाठी खुले

Saturday, 1 August 2026, 18:13

उरुळी कांचन येथील गोळे वस्तीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी..

Saturday, 1 August 2026, 17:49

दौंडमध्ये मध्यरात्रीचा थरार! पिस्तूल-तलवारींचा धाक दाखवत तरुणीचे अपहरण;, सोनसाखळी-रोख रक्कमही लंपास,८ आरोपींवर गुन्हा

Saturday, 1 August 2026, 17:40

पुण्यात अमित शाह- सुनेत्रा पवारांची 30 मिनिटांची गुप्त बैठक! मंत्रिमंडळ विस्तारावर मोठी खलबतं?

Saturday, 1 August 2026, 17:24

मुंडे साहेब, हडपसर ते कुरकुंभ यादरम्यानची हॉटेल्स आणि बेकरी दुकाने एकदा खंगाळा; जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील सर्वात मोठी कारवाई होईल?

Saturday, 1 August 2026, 16:57

पूर्व हवेलीत राजकीय रंगत!निवडणुका अनिश्चित तरीही मतदारांवर ‘अमिषांचा वर्षाव’ ; देवदर्शन ते NCMC कार्ड शिबिरांचा धडाका

Saturday, 1 August 2026, 16:13
Next Post

दौंडमध्ये मध्यरात्रीचा थरार! पिस्तूल-तलवारींचा धाक दाखवत तरुणीचे अपहरण;, सोनसाखळी-रोख रक्कमही लंपास,८ आरोपींवर गुन्हा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.