Saturday, August 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अभिजीत दिपकेंच्या तब्येतीची चिंता वाढली?डॉक्टरांनी प्रकृतीबाबत दिली महत्वाची अपडेट

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 1 August 2026, 15:31

पुणे : दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलकांचे नेतृत्व करणारे ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजित दिपके यांची आज अचानक प्रकृती खालावल्याची घटना घडली. सकाळी 11.45 च्या सुमारास ते आपल्या निवासस्थानाच्या पार्किंगमध्ये समर्थकांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांना अचानक घबराट, मळमळ आणि त्रास जाणवू लागला. त्रास वाढल्यामुळे ते संवाद अर्धवट सोडून घरात निघून गेले, जिथे त्यांना उलट्या आणि लूज मोशनचाही त्रास सुरू झाला.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांचे वडील भगवान दिपके यांनी तातडीने डॉक्टरांना घरी बोलावले. डॉक्टरांनी त्यांची प्राथमिक तपासणी केली असता त्यांचा रक्तदाब कमी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना आयव्ही फ्लूइड दिले असून संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत दिपके यांच्या प्रकृतीत सध्या चांगली सुधारणा होत आहे, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता खूप कमी आहे. यापूर्वी दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनादरम्यान त्यांना टायफॉइडची लागण झाली होती. दिल्लीत त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती, तर नंतर ती निगेटिव्ह दाखवण्यात आली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आणि विश्रांतीनंतर आराम न वाटल्यास पुन्हा एकदा त्यांची रक्ततपासणी केली जाणार आहे.

 

अभिजीत दिपके यांनी स्थापन केलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टीला’ सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांचा मोठा पाठिंबा मिळाला आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET मधील कथित पेपर फुटीच्या विरोधात या पक्षाने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यासाठी सीजेपीने दिल्लीतील जंतर-मंतरवर तब्बल एक महिना आंदोलन केले होते, तसेच संसदेवर मोर्चाही काढला होता. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने कार्यकर्त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मुंडे साहेब, हडपसर ते कुरकुंभ यादरम्यानची हॉटेल्स आणि बेकरी दुकाने एकदा खंगाळा; जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील सर्वात मोठी कारवाई होईल?

Saturday, 1 August 2026, 16:57

पूर्व हवेलीत राजकीय रंगत!निवडणुका अनिश्चित तरीही मतदारांवर ‘अमिषांचा वर्षाव’ ; देवदर्शन ते NCMC कार्ड शिबिरांचा धडाका

Saturday, 1 August 2026, 16:13

अभिजीत दिपकेंच्या तब्येतीची चिंता वाढली?डॉक्टरांनी प्रकृतीबाबत दिली महत्वाची अपडेट

Saturday, 1 August 2026, 15:31

CJP अडचणीत? फॉरेन फंडिंगची होणार सखोल चौकशी; मंत्र्यांचा थेट इशारा

Saturday, 1 August 2026, 15:10

पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष वसंत मोरे पोलिसांच्या ताब्यात ; नेमकं कारण काय?

Saturday, 1 August 2026, 14:43

“राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखी मोदी-शाहांची जोडी”; पुण्यात उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वक्तव्याची जोरदार चर्चा

Saturday, 1 August 2026, 14:07
Next Post

पूर्व हवेलीत राजकीय रंगत!निवडणुका अनिश्चित तरीही मतदारांवर 'अमिषांचा वर्षाव' ; देवदर्शन ते NCMC कार्ड शिबिरांचा धडाका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.