Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Gold Silver Price : सोने-चांदीच्या दरात किंचीत घसरण; तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 9 December 2023, 12:48

Gold Silver Price : मुंबई : तुम्ही सोने-चांदी खरेदीचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आज सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदीसाठी घराबाहेर पडण्याआधी तुमच्या शहरातील सोने-चांदीचे आजचे दर जाणून घ्या.

सोन्याच्या दरात किंचित घट

आज शनिवारी 9 डिसेंबर सोन्याच्या दरात किंचित घट झाली आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा 57,150 रुपये आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा दर 46,760 रुपये प्रतितोळा आहे. आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 62,350 रुपये प्रतितोळा आहे. आज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 550 रुपयांनी कमी झाला आहे.

चांदीच्या दरातही घसरण

आज सोन्याप्रमाणे चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. शनिवारी एक किलो चांदी अवघ्या 1200 रुपयांनी स्वस्त झाली आहे. आज एक किलो चांदीची किंमत 76,000 रुपये आहे.

 

देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांमध्ये सोन्याचे दर 

मुंबईत सोन्याचा दर 550 रुपयांनी स्वस्त, 62350 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. दिल्लीतही सोनं 600 रुपयांनी घसरला असून आज सोन्याचा भाव 62500 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आहे. कोलकातामध्ये सोन्याचा भाव 600 रुपयांनी कमी झाला आहे. कोलकात्यात सोन्याचा आजचा दर 62350 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चेन्नईमध्ये सोनं 770 रुपयांनी स्वस्त झालं असून आज सोन्याचा दर, 62890 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

महाराष्ट्रातील विविध राज्यातील सोन्याचे दर

पुण्यात 600 रुपयांनी सोने स्वस्त 62350 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर नाशिकमध्ये 600 रुपयांनी स्वस्त 62380 रुपये प्रति 10 ग्रॅम, नागपूरमध्ये 600 रुपयांनी महागलं 62350 रुपये प्रति 10 ग्रॅम, कोल्हापूरमध्ये 600 रुपयांनी महागलं 62350 रुपये प्रति 10 ग्रॅम.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56
Next Post

Narendra Modi : मोदींचा जगभरात डंका, पुन्हा एकदा ठरले सर्वात लोकप्रिय नेते; 18 टक्के लोकांची ना पसंती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.