Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Gold Rate Today: किंमत पाहून थक्क व्हाल! दसऱ्याच्या दिवशी सोने-चांदीचे दर काय? जाणून घ्या

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 2 October 2025, 9:23

पुणे: दसऱ्याच्या (Vijayadashami) शुभ मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या (Gold Rate Today) बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. दर इतके झपाट्याने वाढले आहेत की, गुंतवणूकदार आणि ग्राहक अक्षरशः थक्क झाले आहेत. पारंपरिकरित्या आजच्या दिवशी सोने-चांदीची खरेदी शुभ मानली जाते, पण एवढ्या वाढलेल्या भावामुळे अनेकांना सोने खरेदी करणे कठीण झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी दरात मोठा फरक पडला असून, त्यावरून बाजारातील अस्थिरता स्पष्ट दिसते. जागतिक घडामोडी आणि डॉलरच्या किमतीमुळे सोन्याचांदीच्या दरात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

आजचे दर (Gold Rate Today)

  • सोने : 1,21,000 रुपये (10 ग्रॅम)

  • चांदी : 1,51,000 रुपये (1 किलो)

गतवर्षीचे दर (Gold Rate 2024)

विजयादशमी 2024 मध्ये सोन्याचा दर होता 76,000 रुपये (10 ग्रॅम), तर चांदीचा दर होता 93,000 रुपये (1 किलो). म्हणजेच फक्त एका वर्षात सोन्याच्या दरात तब्बल 45,000 रुपयांची उसळी, तर चांदीच्या दरात जवळपास 58,000 रुपयांची वाढ झाली आहे.

 

वाढीमागचं कारण

आंतरराष्ट्रीय बाजारात चलनवाढ, डॉलरची किंमत आणि जागतिक राजकीय अस्थिरता यामुळे सोन्या-चांदीसारख्या मौल्यवान धातूंची  मागणी वाढली आहे. त्यामुळे भारतीय बाजारातही दर झपाट्याने वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

ग्राहकांची भूमिका 

सणासुदीच्या काळात पारंपरिकरित्या सोने-चांदी खरेदी करण्याला मोठे महत्त्व असते. मात्र एवढ्या मोठ्या भाववाढीमुळे अनेकांनी सोने खरेदी करण्याचा विचार बदलला आहे. काही जण मात्र “किंमत आणखी वाढण्याआधी खरेदी करून घ्यावी” या भूमिकेत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

अभिजीत दिपकेंचा मोठा निर्णय! प्रथमेश देशमुखांच्या कुटुंबाला भेटणार, MPSC प्रकरणात सरकारविरोधात नवा डाव?

Thursday, 10 September 2026, 11:48

शिवसेना ठाकरे गटात मोठे फेरबदल! संपर्क प्रमुखांची यादी जाहीर; सरदेसाई-अंधारेंना मिळाली महत्त्वाची जबाबदारी

Thursday, 10 September 2026, 11:19

“एटीएम स्लिप काढून देतो” म्हणाला अन् कार्डच बदललं! शिरूरमध्ये सेवानिवृत्त प्राचार्याला ३८ हजारांचा गंडा

Thursday, 10 September 2026, 11:01

लोणी काळभोर-कदमवाकवस्तीत तीन घरफोड्या; साडेसात लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल लंपास

Thursday, 10 September 2026, 10:54

शिरूरमध्ये 2 दिवसांत 2 विवाहित महिला, 3 मुलं बेपत्ता; अपहरणाचा संशय, परिसरात खळबळ

Thursday, 10 September 2026, 10:50

दिशा सालियन प्रकरणात मोठी हालचाल! CBI तपासाला वेग; वडिलांचा जबाब ठरणार महत्त्वाचा?

Thursday, 10 September 2026, 10:44
Next Post

Crime News: भयावह! अर्धवट जळालेले मृतदेह अन् 6 जणांची हत्या? आगीत जळून आरोपीचाही मृत्यू झाल्याची शक्यता; नेमकं प्रकरण काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp