Friday, August 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोनं पुन्हा महागलं! आठवड्यात मोठी उसळी;24 कॅरेटचा भाव ₹1,44,930 प्रति तोळा,जाणून घ्या आजचे दर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 26 July 2026, 11:39

पुणे : गेल्या एका आठवड्यात सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे दागिने खरेदी करणारे आणि सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे लक्ष पुन्हा एकदा बाजाराकडे वेधले गेले आहे.24 कॅरेट सोन्याच्या भावात 1800 रुपयांची वाढ झाली आहे.

गेल्या सात दिवसांत 24 कॅरेट सोन्याच्या भावात 1800 रुपयांची वाढ झाली आहे, तर 22 कॅरेट सोने 1650 रुपयांनी महागले आहे. 26 जुलै 2026 रोजी मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,44,930 रुपये प्रति 10 ग्रॅम नोंदवला गेला. तसेच 22 कॅरेट सोन्याचा दर 1,32,850 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे.

यापूर्वी 24 जुलै रोजी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 2000 रुपयांची घसरण होऊन भाव 1,47,200 रुपयांवर आला होता. परंतु, त्यानंतर बाजारात पुन्हा वेगाने सोन्या -चांदीचे दर वाढले आहेत.

सोन्यासोबतच चांदीच्या किमतीतही मोठी तेजी दिसून येत आहे. एका आठवड्यात चांदीच्या भावात तब्बल 10,000 रुपये प्रति किलोने वाढ झाली असून आजचा चांदीचा दर 2,40,000 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.त्यामुळे ग्राहकांचे टेन्शन वाढले आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दिशा सालियन प्रकरणात हायकोर्टाचा निकाल ‘राखीव’! सुनावणी पूर्ण, आता कोणता निर्णय येणार? सस्पेन्स शिगेला

Friday, 28 August 2026, 18:14

लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राची मलेरिया विभागाकडून तपासणी; डेंग्यू-मलेरियाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेला सतर्कतेच्या सूचना

Friday, 28 August 2026, 17:54

पुणे महापालिकेच्या तिजोरीत महसूल कमी का आला? समाविष्ट गावांतील कर आकारणीची होणार कसून तपासणी

Friday, 28 August 2026, 17:43

लोणी काळभोर पोलिसांचा अवैध दारू विक्रेत्यांना दणका; कुंजीरवाडीत हातभट्टीसह थेऊरमध्ये देशी-विदेशी दारू जप्त

Friday, 28 August 2026, 17:26

ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश! 2 परदेशी नागरिकांसह 3 जण एएनटीएफच्या जाळ्यात; अंमली पदार्थविक्रीप्रकरणी मोठी कारवाई

Friday, 28 August 2026, 17:17

अनैतिक संबंधातून रक्तरंजित थरार! पुण्यात भरचौकात तरुणावर चाकूने वार, जागीच मृत्यू

Friday, 28 August 2026, 16:22
Next Post

NEET नंतर आता 'या' प्रश्नावर रणशिंग; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट इशारा, 'खड्डामंत्री'वर निशाणा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp