Friday, August 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दिशा सालियन प्रकरणात हायकोर्टाचा निकाल ‘राखीव’! सुनावणी पूर्ण, आता कोणता निर्णय येणार? सस्पेन्स शिगेला

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 28 August 2026, 18:14

पुणे : दिशा सालियान मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेवरील सुनावणी अखेर पूर्ण झाली आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती भोसले यांच्या खंडपीठाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आगामी निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्पष्ट केले की, सध्या कोणत्याही अंतिम निष्कर्षावर पोहोचण्याचा किंवा हत्या अथवा लैंगिक अत्याचार झाला होता असे ठरवण्याचा न्यायालयाचा हेतू नाही. या प्रकरणात खरोखरच काही संशयास्पद बाबी आहेत का, हे तपासणे हाच न्यायालयाचा मुख्य उद्देश आहे.

सरकारी वकिलांनी न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार, दिशाचे वडील सतीश सालियन यांनी जानेवारी 2024 मध्ये दिलेल्या जबाबात, आर्थिक अडचणींमुळे तिने आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला होता. दिशाची आई वासंती सालियन यांनीही अशाच प्रकारची माहिती दिली. तसेच, तिचा प्रियकर रोहन राय याने दिलेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादानंतर दिशा त्याच्याकडे आली होती आणि तणावाखाली दारूचे सेवन केल्यानंतर तिने हे पाऊल उचलले.

तसेच वैद्यकीय तपासणी अहवालात लैंगिक अत्याचाराच्या कोणत्याही खुणा आढळलेल्या नाहीत. उंचावरून तोंडावर पडल्यामुळे तिची कवटी आणि जबड्याला गंभीर दुखापत झाल्याचे वकिलांनी सांगितले.तसेच रुग्णालयातील छायाचित्रांमध्ये मृतदेहावर कपडे असल्याचे दिसून आले, तर हॉस्पिटलच्या पंचनाम्यातील नोंदीबाबत न्यायालयात सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आले.

 

दुसऱ्या बाजूने, आदित्य ठाकरे यांचे वकील सुदीप पासबोला यांनी या याचिकेच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित केले. यापूर्वी रशीद खान पठाण यांनीही अशाच प्रकारची याचिका दाखल केली होती आणि त्यावेळी दिशाच्या वडिलांनी कोणतीही अधिकृत तक्रार केली नव्हती, असा दावा त्यांनी न्यायालयात केला.

सर्व युक्तिवाद पूर्ण झाले असून, आता हायकोर्ट यावर काय निकाल देते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मनोज जरांगे पाटील भडकले! ‘अंतरवालीत एवढा फौजफाटा कशासाठी?’ फडणवीसांना थेट सवाल; म्हणाले, ‘मराठ्यांसोबत कुस्ती खेळायचीय का?’

Friday, 28 August 2026, 19:18

दिशा सालियन प्रकरणात हायकोर्टाचा निकाल ‘राखीव’! सुनावणी पूर्ण, आता कोणता निर्णय येणार? सस्पेन्स शिगेला

Friday, 28 August 2026, 18:14

लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राची मलेरिया विभागाकडून तपासणी; डेंग्यू-मलेरियाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेला सतर्कतेच्या सूचना

Friday, 28 August 2026, 17:54

पुणे महापालिकेच्या तिजोरीत महसूल कमी का आला? समाविष्ट गावांतील कर आकारणीची होणार कसून तपासणी

Friday, 28 August 2026, 17:43

लोणी काळभोर पोलिसांचा अवैध दारू विक्रेत्यांना दणका; कुंजीरवाडीत हातभट्टीसह थेऊरमध्ये देशी-विदेशी दारू जप्त

Friday, 28 August 2026, 17:26

ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश! 2 परदेशी नागरिकांसह 3 जण एएनटीएफच्या जाळ्यात; अंमली पदार्थविक्रीप्रकरणी मोठी कारवाई

Friday, 28 August 2026, 17:17
Next Post

मनोज जरांगे पाटील भडकले! ‘अंतरवालीत एवढा फौजफाटा कशासाठी?’ फडणवीसांना थेट सवाल; म्हणाले, ‘मराठ्यांसोबत कुस्ती खेळायचीय का?’

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp