Sunday, June 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Gold and Silver Rate Today : सोन्यापाठोपाठ चांदीच्या किमतीतही मोठी कपात; खरेदीदारांना मोठा दिलासा! आजचे भाव काय?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 27 March 2026, 10:04
Gold Silver Rate

photo- social media

Gold and Silver Rate Today : रामनवमीच्या सुट्टीमुळे गुरुवारी (26 मार्च) देशांतर्गत सराफा आणि शेअर बाजार बंद असताना, जागतिक बाजारात मात्र मोठी हालचाल झाली. त्याचा थेट परिणाम शुक्रवारी (27 मार्च) भारतीय बाजारात दिसून आला सोने आणि चांदीच्या दरात लक्षणीय घसरण नोंदवली गेली.

या घसरणीमागे आंतरराष्ट्रीय घडामोडींचा मोठा वाटा आहे. इराण संकटावर तोडगा न निघाल्याने आणि होर्मुझ सामुद्रधुनीवरील तणाव वाढल्याने गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीत बदल केले. परिणामी जागतिक बाजारात सोन्याचा दर 4500 डॉलर प्रति औंस या महत्त्वाच्या पातळीखाली घसरून सुमारे 4413 डॉलरवर पोहोचला. चांदीतही विक्रीचा दबाव वाढत 70 डॉलरच्या खाली येऊन ती सुमारे 67 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत होती.

या घडामोडींचा परिणाम भारतातही दिसून आला. Indian Bullion and Jewellers Association (IBJA) च्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी 24 कॅरेट सोन्याचा दर 146205 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. 22 कॅरेट सोने 145620 रुपये, 20 कॅरेट 133924 रुपये, 18 कॅरेट 109654 रुपये आणि 14 कॅरेट सोने 85530 रुपये प्रति 10 ग्रॅम या दराने विकले जात होते. चांदीचा दरही घसरून 234814 रुपये प्रति किलोवर आला.

 

या बदलामागे आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे अमेरिकेतील व्याजदर धोरण. Federal Reserve कडून व्याजदर कपातीची शक्यता कमी झाल्याने डॉलर मजबूत होत आहे. डॉलर मजबूत झाला की सोन्यासारख्या धातूंवर दबाव वाढतो, कारण गुंतवणूकदार डॉलरकडे वळतात.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

नराधमाला फासावर लटकवण्याची मागणी! नसरापूर खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात; महिनाभरात निकाल लागण्याची शक्यता

Saturday, 13 June 2026, 20:57

एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची कोट्यवधींची लूट! तेलंगणातील भामट्याला येरवडा पोलिसांनलकडून बेड्या

Saturday, 13 June 2026, 20:35

पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी! ‘पुढच्या वेळी काटा काढू’ म्हणत महिलेला कारने धडक देऊन दिली जीवे मारण्याची धमकी

Saturday, 13 June 2026, 20:00

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

Saturday, 13 June 2026, 19:13

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13
Next Post
Crime

Crime : लग्नाला झाला होता 1 वर्ष... पत्नीसोबतचे वाद अन् सासरचा जाच; तरुणाने संपवलं आयुष्य, 'तो' शेवटचा व्हिडीओ ठरला महत्त्वाचा पुरावा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.