Monday, September 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

परवाना नसतानाही कचऱ्याची गाडी दिली चालवायला; निगडीतील 5 वर्षांच्या चिमुकलीला चिरडलं, पोलिसांचा मोठा दणका!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 16 September 2026, 12:55

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी परिसरात सोमवारी एका भीषण अपघातात संस्कृती भागवत बिरादार या 5 वर्षांच्या चिमुकलीचा प्राण गेला. महानगरपालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या वाहनाने चिरडल्याने या लहान मुलीचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी केलेल्या तपासात अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. कचरा गाडीचा मूळ चालक राजू कुमार गायकवाड (वय 38, रा. ओटास्कीम, निगडी) याने वाहनाची सूत्रे आपला मदतनिस राहुल लक्ष्मण चौहान (वय 28, रा. साने चौक, चिखली) याच्याकडे दिली होती. राहुलकडे ड्रायव्हिंग लायसन्स (चालक परवाना) नाही, याची पूर्ण कल्पना असूनही राजूने हे बेजबाबदार पाऊल उचलले.

परवाना नसलेला मदतनीस राहुल चौहान गाडी अत्यंत वेगाने आणि बेदरकारपणे चालवत होता. रस्त्यावरून जात असताना या वाहनाने एका उभ्या दुचाकीला जोरात धडक दिली. धडक बसल्यामुळे दुचाकीचा दणका रस्त्यावर असलेल्या संस्कृतीला लागला आणि ती खाली पडली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कचऱ्याची गाडी थेट तिच्या अंगावरून गेली आणि यात या बालिकेचा चिरडून करुण अंत झाला.

या घटनेनंतर निगडी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत मूळ चालक राजू गायकवाड आणि मदतनीस राहुल चौहान या दोघांनाही तात्काळ ताब्यात घेतले. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, या गंभीर आणि बेजबाबदार कृत्याची दखल घेत न्यायालयाने त्यांना 17 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे स्थानिक परिसरात तीव्र संताप व हळहळ व्यक्त केली जात आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांच्या खिशाला बसणार मोठा फटका! पार्किंग शुल्कात तब्बल दुप्पट-तिप्पट वाढ करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव

Monday, 21 September 2026, 18:14

उरुळी कांचन येथील गारवा हॉटेल जवळ भरधाव वाहनाची तरुणाला धडक; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

Monday, 21 September 2026, 18:09

पुणे ‘सिपीं’चे आदेश हवेतच विरले? कवडीपाट टोलनाक्यावर विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट! लोणी काळभोर पोलिस काय कारवाई करणार?

Monday, 21 September 2026, 17:34

लोणी काळभोरमध्ये हडपसर-यवत उन्नत महामार्गासाठी 23 सप्टेंबरपासून जमीन मोजणी

Monday, 21 September 2026, 17:21

उरुळी कांचन येथे पुणे-सोलापूर हायवेवर नव्याकोऱ्या स्प्लेंडरची चोरी; पोलिसांत गुन्हा दाखल

Monday, 21 September 2026, 16:50

शेतकऱ्यांच्या बांधावर पवार! दुष्काळी भागाचा २८ सप्टेंबरपासून दौरा; करपलेल्या पिकांत शेतकऱ्यांशी साधणार थेट संवाद

Monday, 21 September 2026, 16:47
Next Post

आळंदीच्या इंद्रायणीची अवस्था पाहून संताप! नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मृत मासे, प्रशासनावर सवाल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp