Sunday, November 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात गणेश विसर्जनाला गालबोट!ट्रॉलीचं चाक छातीवरून गेलं; 18 वर्षीय हलगीवादकाचा दुर्दैवी अंत

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 26 September 2026, 14:35

पुणे : पुण्यातील बी. टी. कवडे रस्ता परिसरात शुक्रवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी अपघातात 18 वर्षीय हलगी वादकाचा प्राण गेला. विघ्नेश पवार (वय १८, रा. रामटेकडी, हडपसर) असे या अपघातातील मृत तरुणाचे नाव आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण हडपसर व घोरपडी परिसरावर शोककळा पसरली असून गणेश विसर्जन मिरवणुकीच्या उत्साहावर दुःखाचे सावट पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बी. टी. कवडे मार्गावरून एका गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात जात होती. रामटेकडी येथे राहणारा विघ्नेश हा मिरवणुकीत ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीवर बसून हिरीरीने हलगी वाजवत होता. मिरवणूक काळूबाई चौकात पोहोचली असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो थेट चालत्या ट्रॉलीवरून खाली कोसळला.

दुर्दैवाने विघ्नेश थेट ट्रॉलीच्या मागील चाकाखाली आला आणि ते जड चाक त्याच्या छातीवरून गेले. हा अपघात इतका भीषण होता की तो गंभीररीत्या दुखावला गेला. तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्याला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. पोलिसांनी या प्रकरणी अपघाताची नोंद केली असून, घटनेचा पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे. एका उगवत्या तरुण कलाकाराचा अशा प्रकारे अनपेक्षित मृत्यू झाल्याने स्थानिक रहिवाशांमधून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे मनपाच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीच्या नावाखाली लूट! भरतीच्या आमिषाने 11 डॉक्टरांना लाखोंचा गंडा?

Saturday, 21 November 2026, 23:05

मांडवगण फराटा येथील महाविद्यालयाला 70 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी एकाला तब्बल चार महिन्यांनी अटक; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Saturday, 21 November 2026, 22:22

“तर पदाचा राजीनामा देईन, जिवाचीही पर्वा करणार नाही!” नरहरी झिरवळांचा कुणाला शब्द? राजकीय वर्तुळात खळबळ!

Saturday, 21 November 2026, 22:07

बारामतीत गोळीबाराचा थरार!कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी उद्योजकाला बनवले गोळ्यांचे लक्ष्य,धडाधड गोळ्या

Saturday, 21 November 2026, 21:28

अंदमानमध्ये लोणी काळभोरच्या लेकींचा डंका! भरतनाट्यम स्पर्धेत लिशा कलाल, कायरा गोयल प्रथम

Saturday, 21 November 2026, 20:33

खराडीतील बेकायदा दारू विक्री करणाऱ्या तीन हॉटेलांवर पोलिसांचा छापा; 58 ग्राहकांसह हॉटेल मालक व वेटर पोलिसांच्या जाळ्यात!

Saturday, 21 November 2026, 20:27
Next Post

राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार; मुंबईत मोठा मोर्चा, 4 ऑक्टोबरला नेमकं काय होणार? वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp