लोणी काळभोर, (पुणे) : थेऊर (ता. हवेली ) येथील अष्टविनायक पतसंस्थेचे व यशवंत साखर कामगार युनियनचे माजी संचालक गौतम भिकोबा काकडे यांच्या मातोश्री रखुमाबाई भिकोबा काकडे (वय-९५) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी (ता. २५) निधन झाले. त्यांच्या पश्चात ३ मुले व २ मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
मुख्य संपादक : जनार्दन दांडगे
+91 9922232222
[email protected]
Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201