Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भादलवाडी येथील शिवार फेरीत पाचशे शेतकरी अभ्यास दौऱ्यावर

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 22 August 2022, 16:42

सागर जगदाळे

भिगवण : भादलवाडी (ता. इंदापूर) येथे पद्मश्री डॉ सुभाष पाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रामकृष्ण महादेव येकाळे यांच्या शेतात रविवारी (ता.२१) शिवार फेरी संपन्न झाली.
या शिवार फेरी मध्ये राज्यस्थान , उत्तर प्रदेश, बिहार, मध्ये प्रदेश, गुजरात , कर्नाटक इत्यादी राज्यातील शेतकऱ्यांसह नेपाळ व बांगलादेश येथील शेतकरी उपस्थित होते. या शिवार फेरीमध्ये ५०० पेक्षा जास्त स्त्री व पुरुष शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.

भादलवाडी येथे रामकृष्ण महादेव येकाळे [सर ] हे तीन वर्षांपासून डॉ सुभाष पाळेकर कृषी तंत्रज्ञानाने शेती करत आहेत.त्यासाठी जीवामृत, आच्छादन, वापसा , दशपर्णी, अर्क निमास्त्र यांचा वापर करतात.
शेतात ५५० पेक्षा जास्त प्रकारच्या वनस्पतींची लागवड केलेली आहे.
त्यामध्ये १५० प्रकारचे देशी वृक्ष , १०० प्रकारची फुलझाडे, १०० प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पती, 201 प्रकारची फळझाडे आहेत.

 

शेतामध्ये लागवड केलेले वृक्ष देशभरातून जमा केलेली आहेत. त्यामध्ये अजान वृक्ष ,बोधी वृक्ष,कौशी, उंडी, दक्षिण मोट, रक्तरोहीडा ,भुत्या ,हळद, काटे सावर,काळा व पांढरा पळस ,आष्टा,अर्जुन ,बाबळ, वारस, पुत्रं जीवा,बुच पांगारा ,गोरख चिंच, कोकम, पपनस,आंबाडा,भिमसेनी कापूर ,लाल आवळा,कुंकु फळ, फालसा ,हिरडा, बेहडा, इत्यादी बरोबर आंब्याच्या ४२जाती आहेत.

दरम्यान, यावेळी बोलताना पद्मश्री सुभाष पाळेकर म्हणाले की, भादलवाडी येथे रामकृष्ण महादेव येकाळे (सर) यांच्या शेतावर S.P.K चे पहीले अभ्यास केंद्र सुरू होईल. हे केंद्र देशभरातील शेतकऱ्यांसाठी आदर्श असेल.

यावेळी उपस्थित वासुदेव ( नाना) काळे (प्रदेशाध्यक्ष किसान मोर्चा भाजपा), महेश कन्हेरकर ( अध्यक्ष स्पंदन ) , शिवाजी कन्हेरकर (सरपंच भादववाडी) प्रविण पाटील (माजी सरपंच भादलवाडी ) सोमनाथ कुताळ , यांसह तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी ,शिक्षक उपस्थित होते. कार्यकाचे प्रस्ताविक रामकृष्ण येकाळे ( सर) यांनी केले. आभार धीरज जाधव यांनी मानले तर सुत्रसंचलन श्री दत्तात्रेय जाधव यांनी केले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05
Next Post

पोंधवडीतून १० वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.