Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

देशातील सहकार क्षेत्रातील पहिले विलिनीकरण पुण्यात : शारदा सहकारी बँक कॉसमॉसमध्ये

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 1 November 2022, 12:13
पुणे : दि कॉसमॉस को-ऑप. बँक लिमिटेडने श्री शारदा सहकारी बँकेचे विलीनीकरण करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेने मार्च २०२१ मध्ये सहकारी बँकांच्या विलीनीकरण बाबतचे परिपत्रक जारी केले. त्यानुसार विलिनीकरण होणारे भारतातले सहकार क्षेत्रातले हे पहिलेच विलीनीकरण आहे.
आत्तापर्यंत या विलीनीकरणामुळे कॉसमॉस बँकेने एकूण 16 बँकांचे विलीनीकरण करून घेतले आहे.श्री शारदा सहकारी बँक लिमिटेड पुणेचे द कॉसमॉस को – ऑप. बँकेमध्ये विलीनीकरण करण्यात आल्याची माहिती सोमवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.
उपाध्यक्ष सचिन आपटे म्हणाले, “या विलीनीकरणाचे वैशिष्ट्य हे आहे की, हे दोन सक्षम बँकांचे विलीनीकरण आहे. जसे राष्ट्रीयकृत बँकांच्या विलीनीकरणामुळे होणाऱ्या त्यांच्या समन्वयाचे फायदे उठवण्याकरिता, ग्राहकसेवा वाढण्याकरिता आणि बँकांची क्षमता वाढण्याकरिता म्हणून भारत सरकारने राष्ट्रीयकृत बँकांची विलीनीकरणे केली. त्याचप्रमाणे अर्बन को-ऑप. बँकांचीसुद्धा अशी विलीनीकरणे रिझर्व्ह बँकेला अपेक्षित होती. त्याप्रमाणे परिपत्रक आल्यानंतर ऑक्टोबर 2021 मध्ये मध्ये या दोन्ही बँकांनी विलीनीकरणाबाबत सकारात्मक विचार करुन सदर परिपत्रकानुसार हा विलिनीकरण प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे दाखल केला होता,”
या प्रसंगी कॉसमॉस बँकेचे व्यवस्थापकीय संचालिका अपेक्षिता ठिपसे, उपाध्यक्ष सचिन आपटे, ज्येष्ठ संचालक डॉ. मुकुंद अभ्यंकर, ॲड. प्रल्हाद कोकरे, प्रा. नंदकुमार काकिर्डे, अनुराधा गडाळे, प्रा. राजेश्र्वरी धोत्रे आदी उपस्थित होते.
श्री शारदा सहकारी बँकेची व्यावसायिक उलाढाल जवळपास रू.550 कोटी असल्याची माहिती कॉसमॉस बँकेच्या संचालक मंडळाने दिली आहे. रिझर्व्ह बँकेने मार्च 2021 मध्ये सहकारी बँकांच्या विलिनीकरण बाबतचे परिपत्रक जारी केले. त्यानुसार विलीनीकरण होणारे भारतातले, सहकार क्षेत्रातले हे पहिलेच विलीनीकरण आहे.
विलीनीकरणानंतर कॉसमॉस बँकेमध्ये 8 शाखा, अंदाजे 50, 500 ग्राहक, रु.533 कोटींची व्यवसायाच्या सेट-अपमध्ये वाढ झाली आहे. यामुळे कॉसमॉस बँकेच्या 152 शाखा झाल्या आहेत. पुणे शहरात आता कॉसमॉस सर्वात जास्त शाखा असणारी बँक झाली आहे. आत्तापर्यंत या विलीनीकरणामुळे कॉसमॉस बँकेने एकूण 16 बँकांचे विलीनीकरण करून घेतले आहे.
या विलीनीकरणामुळे शारदा बँकेच्या सर्व आठ शाखांमधून कॉसमॉस बँकेच्या नेट बँकींग, मोबाइल बँकींग, व्हॉटस्अ‍ॅप बँकिंग अशा सारख्या सर्व अत्याधुनिक सेवांचा लाभ सर्व खातेदारांना मिळावा या हेतूने श्री शारदा सहकारी बँकेने विलीनीकरणाचा मार्ग स्वीकारला आहे. कॉसमॉस बँकेच्या 7 राज्यात शाखा असून 28 हजार कोटींची उलाढाल आहे. या राज्यातील सर्व शाखांमधून विविध प्रकारचे बँकींग व्यवहार करण्याची सुविधा बँकेच्या सध्याच्या सर्व खातेदारांना मिळणार आहे.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42
Next Post
recruitment in maha pareshan company maha government

सरळसेवा कोट्यातील पदभरतीसाठी १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत निर्बंध शिथिल, ७५ हजार पदभरती होणार : सामान्य प्रशासन विभागाकडून शासन निर्णय जाहीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.