Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Film News : सलमान खानच्या ‘टायगर 3’सह हे सिनेमे होणार नोव्हेंबरमध्ये रिलीज; बॉक्स ऑफिसवर होणार ‘मालामाल’?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 30 October 2023, 10:19

Film News : मुंबई : पुढील नोव्हेंबर महिना हा सिनेमांचा महिना ठरणार आहे. कारण, या नोव्हेंबर महिन्यात सलमान खान याच्या ‘टायगर 3’सह अनेक सिनेमे रिलीज होणार आहेत. हे सर्व सिनेमे रिलीज होऊन मोठी कमाई करतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर जाणून घेऊया कोणते सिनेमे होणार रिलीज…

 24 नोव्हेंबरला प्रदर्शित

तुम्ही कॉमेडीचे शौकीन असाल तर नोव्हेंबरमध्ये ‘खिचडी’ चित्रपटाचा दुसरा भाग तुम्हाला हसवायला येणार आहे. हा चित्रपट 17 नोव्हेंबरला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. तसेच सलमान खानची भाची अलिझेह अग्निहोत्री ‘फर्रे’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट स्वतः अभिनेत्याच्या होम प्रॉडक्शनमध्ये बनवला आहे. जो 24 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

 

या यादीत नाव शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांच्या ‘UT69’ या चित्रपटाचा समावेश आहे. हा सिनेमा 3 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून राज त्यांचे तुरुंगातील वाईट दिवस पडद्यावर आणणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उरुळी कांचन येथे दुकानदाराकडून तरुणीचा विनयभंग; दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 20:32

केडगाव येथील धक्कादायक प्रकार! अवैध्यरित्या गर्भपात केल्याने २ डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 19:51

पुणे-मुंबई मार्ग ठप्प! 3 ते 4 किलोमीटर लांब रांगा; लोणावळ्यात पर्यटकांसह भाविकांचे हाल

Sunday, 7 June 2026, 19:44

हरवलेले मोबाईल परतले! बारामती तालुका पोलिसांची ‘हायटेक’ कामगिरी; 6 महिन्यांत 22 जणांना मिळाला दिलासा

Sunday, 7 June 2026, 19:13

पुण्यातील प्रकार! प्रेमप्रकरणातून छळ झाल्याने 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 18:40

जागतिक सायकल दिनानिमित्त फुरसुंगीच्या सायकलपटूंची पुणे ते गोवा सायकल राईड..

Sunday, 7 June 2026, 18:06
Next Post

Pune News : सायबर फ्रॉडपासून सावधान; फसवणुकीचे प्रमाण जास्त' ह्या गोष्टी घ्याव्या लक्षात...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.