Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इंदापुरात शरद कृषी महोत्सवाचे आयोजन – प्रदीप गारटकर ; ८ ते १२ डिसेंबर दरम्यान महोत्सव : २०० पेक्षा अधिक स्टॉल प्रदर्शनात सहभागी…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 22 November 2022, 17:10

दीपक खिलारे

इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इंदापूर शहरात ‘शरद कृषी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.

इंदापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे उपस्थित होते.

 

पुढे माहिती देताना जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले की, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त, भव्य कृषी प्रदर्शन व शेतकरी मेळावा ‘शरद कृषी महोत्सव २०२२’ आठ डिसेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत इंदापूर शहरातील शंभर फुटी रोड, नवीन तहसील कचेरी शेजारी प्रांगणात होणार असून, यामध्ये शेतकरी महिला युवक यांच्यासाठी हा शरद कृषी महोत्सव वरदान ठरणारा असणार आहे.

यामध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सव असल्याने, तब्बल २०० प्रकारचे विविध स्टॉल या प्रदर्शनात असणार आहेत. महाराष्ट्रातील नामांकित महत्त्वाच्या कृषी कंपन्या यामध्ये सहभागी होणार आहेत.

तालुक्यातील शेतकरी घेत असलेल्या विविध पिकाच्या वाढीसाठी, परिसंवाद व चर्चासत्राचे आयोजन या कृषी महोत्सवात केले जाणार आहे. यासाठी नामांकित वक्ते मान्यवर यांची उपस्थिती लागणार आहे.

याचबरोबर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राज्यातील आमदार, खासदार शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. जे शेतकऱ्यांसाठी चर्चासत्र होणार आहे. यामध्ये डाळिंब फळबाग विषयावर लिंबूवर्गीय फळबाग, व पेरू या संदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल.

दुग्ध व्यवसाय आधुनिक शेती तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, शेळी मेंढी पालन व्यवस्थापन, फुले शेती, भाजीपाला, हरितगृह आधुनिक तंत्रज्ञान यावर देखील शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळणार आहे.

तसेच प्रगतशील शेतकरी थेट शेतकऱ्यांची संवाद साधणार असल्याने आगामी काळात तालुक्यातील शेतकऱ्यांना या कृषी प्रदर्शनाचा मोठा फायदा लागणार आहे, अशी ही माहिती गारटकर यांनी दिली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56

बाप की नराधम! पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या वेळी एकट्यात गाठलं अन् वासनेचा शिकार….

Sunday, 5 July 2026, 14:44
Next Post

आगामी शैक्षणिक वर्षापासून पदवीचा अभ्यासक्रम 4 वर्षांचा होणार ; युजीसीकडून लवकरच मिळणार मंजूरी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.