Saturday, August 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

MIT कॉर्नर येथील इमारतीच्या टेरेसच्या कड्यावर धोकादायकरीत्या बसून विद्यार्थिनींची ‘दम मारो दम’ पार्टी

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 7 August 2026, 13:02

लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील MIT कॉर्नर परिसरातील एका इमारतीच्या टेरेसवर तीन विद्यार्थिनी उंच कड्यावर बसून धूम्रपान करत असल्याचा व्हिडिओ समोर आला असून, त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ *’पुणे प्राईम न्यूज’*च्या हाती लागला असून, त्यामध्ये विद्यार्थिनी टेरेसच्या कडेला बसणे, लोळणे आणि सिगारेट ओढताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

व्हिडिओतील दृश्यांवरून संबंधित विद्यार्थिनींनी स्वतःचा जीव धोक्यात घातल्याचे दिसून येत आहे. टेरेसच्या अगदी कडेला बसून केलेला हा प्रकार अत्यंत धोकादायक असून, क्षणभर तोल गेला असता तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, या विद्यार्थिनी लोणी काळभोर परिसरातील एका मोठ्या शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असल्याची चर्चा आहे. मात्र, संबंधित संस्थेकडून याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि कॅम्पसबाहेरील वर्तनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. परिसरातील नागरिकांनी शैक्षणिक संस्था, पालक आणि संबंधित प्रशासनाने विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करून अशा प्रकारांना आळा घालण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, या व्हिडिओची सत्यता आणि त्यातील विद्यार्थिनींची ओळख संबंधित यंत्रणांनी पडताळणे आवश्यक असून, सार्वजनिक ठिकाणी धोकादायक कृत्ये आणि अल्पवयीन अथवा तरुणांमधील व्यसनाधीनतेच्या वाढत्या प्रवृत्तीबाबतही गंभीर चर्चा सुरू झाली आहे.

 

View this post on Instagram

A post shared by Puneprimenews (@pune_primenews)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Yavat Crime News : पत्नी दुसऱ्यासोबत राहायला गेल्याचा राग अनावर! बोरीभडक येथे दगडाने ठेचून पत्नीचा खून, यवत पोलिसांकडून आरोपी पतीला बेडया

Saturday, 8 August 2026, 16:18

सिद्धिविनायक मंदिर घोटाळ्याची आता थेट चौकशी! मुख्यमंत्र्यांचा आदेश; ‘त्या’ प्रकरणातील सगळं सत्य बाहेर येणार?

Saturday, 8 August 2026, 15:53

Pune News: खऱ्या जवानासमोर खोटं नाटक पडलं महागात! मृत सैनिकाचं आयकार्ड दाखवून शिवत होता गणवेश, असा झाला भांडाफोड

Saturday, 8 August 2026, 15:26

सोन्याच्या दरात मोठी उसळी! प्रति तोळा तब्बल हजारोंची वाढ; 24K, 22K सोन्याचे ताजे दर जाणून घ्या

Saturday, 8 August 2026, 15:18

NEET घोटाळ्यात महाराष्ट्रातील 3 तज्ज्ञांचा हात? CBI आरोपपत्रातून धक्कादायक कनेक्शन उघड

Saturday, 8 August 2026, 14:56

जन्म-मृत्यू दाखल्याला महागाईचा फटका! नवा नियम लागू; आता 10 पट जास्त पैसे मोजावे लागणार?

Saturday, 8 August 2026, 14:30
Next Post

लोणी काळभोर पुलाला धोक्याची घंटा? पुलाखाली वाढलेली भलीमोठी झाडे, साचणारे पाणी आणि कचऱ्याच्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.