Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जन्म-मृत्यू दाखल्याला महागाईचा फटका! नवा नियम लागू; आता 10 पट जास्त पैसे मोजावे लागणार?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 8 August 2026, 14:30

पुणे : महाराष्ट्रात जन्म आणि मृत्यूच्या दाखल्यांसाठी लागणाऱ्या सरकारी शुल्कात राज्य शासनाने वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शासनाच्या नवीन अधिसूचनेनुसार या दाखल्यांचे मूळ शुल्क थेट 10 पटीने वाढवण्यात आले असून, अर्ज करण्यास उशीर झाल्यास लागणारा दंड (विलंब शुल्क) अधिक कडक करण्यात आला आहे. हा नवीन नियम संपूर्ण महाराष्ट्रात लागू झाला आहे.

राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेले नवीन दर आणि विलंब शुल्काचे टप्पे पुढीलप्रमाणे -घटना घडल्यापासून पहिल्या 30 दिवसांत अर्ज केल्यास पूर्वी लागणाऱ्या 2 रुपयांऐवजी आता 20 रुपये नियमित शुल्क द्यावे लागेल.

30 दिवस ते 1 वर्षाच्या आत: या कालावधीत अर्ज केल्यास 50 रुपये दंड आकारला जाईल.

1 वर्षापेक्षा जास्त उशीर: दाखला मिळवण्यासाठी जिल्हा निबंधक किंवा सक्षम अधिकाऱ्यांची लेखी परवानगी आणि स्वयंप्रमाणित कागदपत्रे जोडावी लागतील. यासाठी पूर्वीच्या 5 रुपयांऐवजी आता 100 रुपये दंड भरावा लागेल.

 

जुन्या नोंदींची शोधणी: जुन्या नोंदी शोधण्यासाठी आता प्रत्येक वर्षासाठी 20 रुपये अतिरिक्त आकारले जातील.

शाळा आणि महाविद्यालयांमधील प्रवेश, जात प्रमाणपत्र मिळवणे, विविध ओळखपत्रे तयार करणे तसेच विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी जन्म दाखला अत्यंत गरजेचा असतो.त्याचप्रमाणे, कुटुंबातील व्यक्तीच्या पश्चात मालमत्ता किंवा जमिनीचे हस्तांतरण, वारसा हक्क सिद्ध करणे, बँक खात्यांशी संबंधित कामे, विमा पॉलिसीचा दावा करणे आणि पेन्शन सुरू करण्यासाठी मृत्यू दाखल्याची आवश्यकता असते.

सरकारी नियमांमधील या बदला बद्दल माहिती नसल्यास नागरिकांना आर्थिक दंड सहन करावा लागू शकतो. त्यामुळे जन्म किंवा मृत्यूची नोंद वेळेवर करून मूळ मुदतीतच दाखला मिळवणे नागरिकांसाठी आर्थिकदृष्ट्या सोयीचे ठरणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मेडिकल क्षेत्रात उरुळी कांचनच्या डॉ. अस्मिता ज्युनिअर कॉलेजचा डंका ; समृद्धी भागेपल्ले अन् प्रथमेश राऊतला थेट ‘MBBS’ला प्रवेश

Tuesday, 1 September 2026, 16:36

ऑपरेशन टायगरची चर्चा! मातोश्रीवर ठाकरेंची तातडीची बैठक अन् महेश सावंतांचा खळबळजन खुलासा; म्हणाले ‘त्यांचे काही लोकं आम्हाला संपर्क…

Tuesday, 1 September 2026, 16:25

CJPचा यू-टर्न! 5 सप्टेंबरचं दिल्लीतील आंदोलन अखेर मागे;आंदोलनकर्त्यांचा मोठा निर्णय

Tuesday, 1 September 2026, 15:52

MPSCचा वरिष्ठ अधिकारीच पेपरफुटीचा मास्टरमाइंड? स्वतःच्या पुतण्यासाठीच पेपर फोडल्याचा आरोप; ५० लाखांत पेपर घेतला अन् १० लाखांना पुढे सरकवला

Tuesday, 1 September 2026, 15:25

फडणवीस सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक! कॅबिनेटचे 4 धडाकेबाज निर्णय; 2029 पर्यंत महाराष्ट्र होणार ‘नशामुक्त’

Tuesday, 1 September 2026, 15:19

फडणवीस सरकारची चिंता वाढली! OBC आंदोलक पुण्यात दाखल; लक्ष्मण हाकेंनी जाहीर केला ‘मास्टर प्लान’

Tuesday, 1 September 2026, 15:03
Next Post

NEET घोटाळ्यात महाराष्ट्रातील 3 तज्ज्ञांचा हात? CBI आरोपपत्रातून धक्कादायक कनेक्शन उघड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp