Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फडणवीस सरकारची चिंता वाढली! OBC आंदोलक पुण्यात दाखल; लक्ष्मण हाकेंनी जाहीर केला ‘मास्टर प्लान’

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 1 September 2026, 15:03

पुणे : जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. उपोषणाच्या 4 थ्या दिवशी त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे शासकीय वर्तुळात मोठी धावपळ उडाली आहे. शासन स्तरावरून जरांगे यांची समजूत काढण्याचे प्रयत्न वेगाने सुरु आहेत.तर दुसरीकडे, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजदेखील आक्रमक झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये या मागणीसाठी ओबीसी आंदोलकांनी मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे लक्ष्मण हाके म्हणाले की, आम्ही 1001 टक्के मुंबईला जाण्यावर ठाम आहोत.
मुंबईच्या दिशेने निघालेला ओबीसींचा एल्गार मोर्चा पुणे येथे पोहोचताच पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करून त्यांना अडवले. पोलिसांच्या या कारवाईनंतर लक्ष्मण हाके यांनी सरकारवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. सरकार आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असून आमचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांसह सरकारमधील लोक जरांगे पाटील यांच्या सतत संपर्कात असतात, पण ओबीसींच्या मागण्या ऐकून घ्यायला कोणालाही वेळ नाही, असा राग त्यांनी व्यक्त केला.दरम्यान, या ओबीसी आंदोलनात अंतर्गत मतभेद आणि फूट पडली आहे. ओबीसी नेते बबनराव तायडे यांनी या मोर्चापासून स्वतःला वेगळे केले आहे. लक्ष्मण हाके यांच्या मोर्चातील मागण्या स्पष्ट नसल्यामुळे ‘राष्ट्रीय ओबीसी महासंघ’ या आंदोलनात सहभागी होणार नाही आणि आमचा याला पाठिंबा नाही, असे तायडे यांनी स्पष्ट केले.

एकिकडे मराठा समाजाचा लढा आणि दुसरीकडे ओबीसींचे आंदोलन, यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले असून फडणवीस सरकारसमोरील अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

MPSCचा वरिष्ठ अधिकारीच पेपरफुटीचा मास्टरमाइंड? स्वतःच्या पुतण्यासाठीच पेपर फोडल्याचा आरोप; ५० लाखांत पेपर घेतला अन् १० लाखांना पुढे सरकवला

Tuesday, 1 September 2026, 15:25

फडणवीस सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक! कॅबिनेटचे 4 धडाकेबाज निर्णय; 2029 पर्यंत महाराष्ट्र होणार ‘नशामुक्त’

Tuesday, 1 September 2026, 15:19

फडणवीस सरकारची चिंता वाढली! OBC आंदोलक पुण्यात दाखल; लक्ष्मण हाकेंनी जाहीर केला ‘मास्टर प्लान’

Tuesday, 1 September 2026, 15:03

कॅबिनेट बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी! दिल्ली दौऱ्याच्या चर्चांना उधाण; राजकीय वर्तुळात खळबळ

Tuesday, 1 September 2026, 14:55

चाकण महानगरपालिका होणार? 20 कंपन्यांकडून स्थलांतराचा इशारा दिल्यानंतर CM फडणवीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Tuesday, 1 September 2026, 14:46

Gold-Silver Rate: मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे भाव गडगडले! सोन्या-चांदीच्या दारात मोठी घसरण; चांदी ५ हजारांनी स्वस्त तर सोनं….

Tuesday, 1 September 2026, 14:38
Next Post

फडणवीस सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक! कॅबिनेटचे 4 धडाकेबाज निर्णय; 2029 पर्यंत महाराष्ट्र होणार ‘नशामुक्त’

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp