Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अहमदनगरमध्ये भीषण अपघात, बसची कारला जोरदार धडक; 2 तरुण ठार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 10 June 2024, 20:21

जामखेड, (अहमदनगर) : जामखेड -खर्डा रस्त्यावर बटेवाडी शिवारात एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. ही घटना रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास बटेवाडी शिवारात पेट्रोलपंपाजवळ घडली. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमीवर नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आपघातील पाचहीजण नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता या गावचे रहिवासी आहेत. विजय गंगाधर गव्हाणे (वय-24), पंकज सुरेश तांबे (वय-24) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर, मयुर संतोष कोळी (वय-18), सचिन दिलिप गीते (वय-30) व अमोल बबन डोंगरे (वय-28, तिघे रा. राहणार वडगाव गुप्ता, ता. नगर) हे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोपरगाव डेपोची शिर्डी-हैदराबाद ही बस हैदराबादकडे जात होती. त्याचवेळी अक्कलकोट व तुळजापूर येथून देवदर्शन करुन पाच तरुण चारचाकी गाडीने नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता या गावी जात होते. सोमवारी मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास एसटी बस व चारचाकी वहानाची जामखेड-खर्डा रोडवरील पेट्रोलपंपाजवळ जोरदार धडक झाली.

यानंतर आपघातील पाच जखमींना तातडीने जामखेड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले होते. मात्र, रस्त्यातच विजय गव्हाणे व पंकज तांबे या दोघांचा मृत्यू झाला. तर अन्य जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

मांजरी बुद्रुकमधील २४३ एकर बहुमूल्य जमिनीला अखेर संरक्षण मिळणार; अमोल नाना तुपे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

Monday, 31 August 2026, 14:30

“आत्याशी बोलत नव्हती म्हणून तुम्हीच आईचा खून केला ना?” मुलाचा सवाल अन् खेड हत्याकांडाचं सत्य आलं समोर

Monday, 31 August 2026, 14:09

न्हावरेतील ‘एमडी’ रॅकेटची पाळेमुळे शिरूर-दौंडसह रांजणगाव एमआयडीसीपर्यंत!

Monday, 31 August 2026, 14:08

केडगावमध्ये भरदिवसा घरफोडी; सुमारे 2 लाखांचा ऐवज लंपास

Monday, 31 August 2026, 13:57

मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालयातील तरुणाचा अचानक मृत्यू; रात्री जेवणानंतर नेमकं काय घडलं?

Monday, 31 August 2026, 13:47

समृद्धी महामार्ग दरोड्याचा मास्टरमाईंड अखेर पोलिसांच्या जाळ्यात! मध्यरात्री बीडमधील घरातून अटक, मोठा पर्दाफाश

Monday, 31 August 2026, 13:11
Next Post
narendra-modi-cabinet-portfolio-announcement

नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी, अमित शाहांच्या खात्याचे राज्यमंत्रीपद मुरलीधर मोहोळांकडे; तर रक्षा खडासेंकडे क्रीडा खाते

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp