Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील तीर्थक्षेत्र रामदरा बससेवा बंद झाल्याने शेतकरी, विद्यार्थी व भक्तांचे प्रचंड हाल…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 4 December 2022, 19:06

विशाल कदम 

लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील तीर्थक्षेत्र रामदरा ते हडपसर बससेवा बंद झाल्याने शालेय विद्यार्थी, शेतकरी, पर्यटक व भाविक भक्तांचे हाल मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहे. त्यामुळे बससेवा पूर्वरत करावी. अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

लोणी काळभोर हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून जवळपासच्या १० हून अधिक गावांचा कारभार येथून हाकला जातो. लोणी काळभोर येथे मोठमोठ्या शैक्षणिक संस्था, दवाखाने, सरकारी व निमसरकारी कार्यालये, पोलीस ठाणे, नागरिकांच्या सेवेसाठी अत्यावश्यक सेवा उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांना बी- बियाणे, खते व शेतीची अवजारे खरेदी करण्यासाठी व विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी लोणी काळभोरला यावे लागते. या ठिकाणी येण्यासाठी नागरिकांना व विद्यार्थ्यांना सर्वात सुखकर मार्ग म्हणजे बससेवा होती. मात्र बससेवा बंद झाल्यामुळे नागरिकांना पायपीट करावी लागत असून आता वाहतीकीचे अद्याप कोणतेही साधन उपलब्ध नाही.

 

पुणे – सोलापूर महामार्गावर पुण्यापासुन अठरा किलोमीटर अंतरावर लोणी काळभोर ( ता. हवेली) गावाच्या दक्षिणेला डोंगराच्या पायथ्याशी रामदरा हे तीर्थक्षेत्र आहे. विविध प्रकारच्या झाडांच्या हिरवाईमध्ये व निळ्याशार पाणी असलेल्या तलावाच्या काठावर व डोंगराच्या पायथ्याशी रामदरा वसलेले आहे. या ठिकाणी जिल्ह्यासह राज्यातील अनेक पर्यटक भेट देण्यसाठी येतात. पीएमपीएमएलने नागरिकांच्या सेवेसाठी बससेवा हि सुरु केली होती. मात्र बससेवा बंद केल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी मागील काही महिन्यांपूर्वी संप घेतला होता. त्या कालावधीत प्रवास्यांच्या सेवेसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने नव्याने बससेवा सुरु केली होती. मात्र ग्रामीण भागात नव्याने सुरू करण्यात आलेल्या बस मार्गांच्या संचालनासाठी येत असलेल्या खर्च व या मार्गांपासून मिळणारे उत्पन्न यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. त्यामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाने लोणी काळभोर येथील तीर्थक्षेत्र रामदरा ते हडपसर यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १२ मार्गावरील बससेवा  शनिवार (ता.३) पासून बंद केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55
Next Post
vacancy in pune air force school pune

रेल्वेत दहावी, बारावी, पदवीधरांना नोकरीची संधी ; अर्जाची शेवटची तारीख जाणून घ्या...! 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.