Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! खात्यात लवकरच जमा होणार 3000 रुपये..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 1 July 2026, 16:24

पुणे : राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी असलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सध्या जुलै महिना सुरू झाला आहे, परंतु अनेक महिलांच्या खात्यात अद्याप जून महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे जून आणि जुलै अशा दोन्ही महिन्यांचे पैसे कधी येणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या असताना दोन्ही महिन्याचे 3000रुपये जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.आता जुलै महिना सुरू झाला आहे, परंतु अनेक महिलांच्या खात्यात अद्याप जून महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे जून आणि जुलै अशा दोन्ही महिन्यांचे पैसे कधी येणार, असा प्रश्न महिलांकडून विचारला जात आहे. आता या दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण 3000 रुपये पात्र भगिनींच्या बँक खात्यात पुन्हा एकदा एकत्र जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारच्या या हालचालीमुळे लाडक्या बहिणींचे बँक खाते लवकरच ‘फुल्ल’ होणार असून, त्यांना या आर्थिक मदतीमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. प्रशासनाकडून या रखडलेल्या हप्त्यांचे वितरण लवकरच सुरू केले जाईल, अशी माहिती समोर येत आहे.

 

या योजनेबाबत दरम्यानच्या काळात ई-केवायसी न करणे, बँक खात्याशी आधार लिंक नसणे किंवा पात्रतेच्या निकषांमध्ये न बसणे अशा विविध कारणांमुळे राज्यभरातील सुमारे 80 लाख महिलांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आला होता.त्यामुळे लाडक्या बहिणीचीं चिंता वाढली होती. आता जुलैच्या हफ्त्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40
Next Post

पेरणे फाट्यावर पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने खुनी हल्ला; तिघांवर लोणीकंद पोलिसांत गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.