पुणे Manjarri College news : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत मांजरी बुद्रुक (Manjarri College news) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालयास अनुदान देण्यात आले आहे. (Manjarri College news) या अनुदानातून शैक्षणिक साहित्य खरेदी केले जाणार आहे. (Manjarri College news)
पीडीसीसी बँकेचे संचालक सुरेशअण्णा घुले यांच्या निधीतून ५० हजार रुपयांचे अनुदान
बँकेचे संचालक सुरेशअण्णा घुले यांच्या निधीतून ५०,००० रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. बँकेचे संचालक सुरेशअण्णा घुले यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. व्ही. पाटील यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल सुरेशअण्णा घुले यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. व्ही. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथपाल प्रा. केतन डुंबरे व अजित गुंड यांनी अनुदान मिळविण्यासाठी प्रयत्न केले. याप्रसंगी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Manjari News | मांजरी अभियांत्रिकी महाविद्यालयास निवडणूक साक्षरता मंडळाचा पुरस्कार…!
Manjari Crime : मांजरी येथील झोमॅटो डिलव्हरी बॉयचा हांडेवाडी चौकात अपघाती मृत्यू…!
PDCC बँकेच्या ‘या’ कर्मचाऱ्यांना सरसकट दहा टक्के पगारवाढ..!