पुणे : पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना सुरूच आहेत. मद्यधुंद खाजगी बसच्या चालकाने ३ ते ४ वाहनांना धडक दिल्याची घटना घडली आहे. आहे. ही घटना शहरातील कोथरूड परिसरात घडली आहे. या अपघाताने कोथरूड भागात मोठी खळबळ उडाली आहे.
मुख्य संपादक : जनार्दन दांडगे
+91 9922232222
[email protected]
Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201