Thursday, May 22, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रोबोट जवान सीमेवर लढणार; पुण्याच्या प्रयोगशाळेत निर्मिती

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 12 May 2025, 8:10
DRDO Pune Scientists Develop Humanoid Robot for Frontline Military Missions

पुणे (Pune) : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) पुण्यातील प्रयोगशाळेत संशोधक एक प्रगत ह्युमनॉइड रोबोट विकसित करत आहेत. हा रोबोट युद्धप्रसंगी थेट सीमेवरील सैनिकी फ्रंटलाइन मोहिमांमध्ये सहभागी होऊ शकेल.

धोकादायक आणि कठीण परिस्थितीत सैनिकांचा थेट सहभाग कमी करून त्यांच्या सुरक्षिततेची हमी देणे हा या रोबोट सैनिकाच्या निर्मितीमागचा उद्देश आहे. यामुळे सैन्यदलाला मदतच मिळणार असून जवानांचेही रक्षण होणार आहे. गेल्या चार वर्षांपासून संशोधन गट या रोबोटवर काम करत आहे. त्याच्या वरच्या आणि खालच्या शरीराचे स्वतंत्र प्रोटोटाईप तयार केले असून, आतापर्यंतच्या चाचण्यांमध्ये काही महत्त्वाच्या कार्यक्षमतेत टीमने यश मिळवले आहे. या रोबोटचे सादरीकरण नुकतेच पुण्यातील ‘नॅशनल वर्कशॉप ऑन अॅडव्हान्स्ड लेग्ड रोबोटिक्स’ मध्ये करण्यात आले होते. सध्या हा प्रकल्प प्रगत टप्प्यात असून, रोबोटला मानवी आदेश समजून घेणे आणि अंमलात आणणे यात अधिक अचूकता यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

२०२७ पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार

डिझाईन टीमचे प्रमुख शाखज्ञ किरण अकेला यानी सांगितले की, संतुलन राखणे, वेगाने डेटा प्रक्रिया करणे आणि ग्राऊंड पातळीवर अचूक कार्य करणे ही सर्वात मोठी आव्हाने आहेत. हा प्रकल्प २०२७ पर्यंत पूर्ण होण्याचे उद्दिष्ट आहे, सुरूंग निकामी करणे, बॉम्ब निकामी करण्याचे काम या रोबोटकडून करता येऊ शकते. ‘डीआरडीओ’च्या अधिकाऱ्याऱ्यांनी सांगितले की, दोन आणि चार पायांचे रोबोट्स केवळ संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातच नव्हे, तर आरोग्यसेवा, गृह सहाय्य, अंतराळ संशोधन, उत्पादन क्षेत्र अशा विविध क्षेत्रांमध्येही उपयुक्ततेची क्षमता बाळगतात. मात्र, हे सर्व स्वायत्त आणि कार्यक्षम रोबोट्स तयार करणे तांत्रिकदृष्ट्‌या मोठे आव्हान आहे. अत्यंत हाय रिस्क असलेल्या परिस्थितीत हा रोबोट लष्करासाठी उपयोगी ठरू शकतो.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शिरूरच्या तहसीलदारांवर संक्रांत;मनमानी कारभाराची चौकशी करण्याचे महसूल मंत्र्यांचे आदेश..

Wednesday, 21 May 2025, 22:53

नागपूर हादरलं! ऑनलाईन गेमचा नाद बेतला तरुणाच्या जीवावर

Wednesday, 21 May 2025, 22:41

रायगडात भीषण अपघात! दोन एसटी समोरासमोर धडकल्या, 2 चालकांसह वाहक आणि 9 प्रवासी गंभीर जखमी

Wednesday, 21 May 2025, 21:40

पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नवल किशोर राम

Wednesday, 21 May 2025, 21:19

पुण्यात विकृतीचा कळस ; टीव्ही पाहायला येणाऱ्या तरुणीवर शेजाऱ्याकडून अत्याचार

Wednesday, 21 May 2025, 20:16

थेऊर फाटा येथे झालेल्या अपघातात अनोळखी माळकऱ्याचा मृत्यू ; पिशवीत सापडली सुमारे 2 लाख 40 हजारांची रोकड

Wednesday, 21 May 2025, 19:59
Next Post
2 Arrested Over Involvement In Spying Activities Linked To Pak Official In Delhi

दिल्लीतूनच लीक होत होत्या भारतीय लष्कराच्या प्रत्येक हालचाली, पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या दोघांना अटक

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.