Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आईसाहेब प्रतिष्ठानच्या वतीने वडूज नगरीत रुग्णांना फळ वाटप…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 22 January 2023, 16:02

अजित जगताप

 वडूज : आईसाहेब प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने वडूज ता. खटाव येथील ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले. यावेळी अनेक माता- भगिनींनी आईसाहेब प्रतिष्ठानचे आभार मानून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

याबाबत माहिती अशी की, कालगावचे सरपंच व प्रतिष्ठानचे संस्थापक-  अध्यक्ष सोमनाथ चव्हाण यांच्या प्रेरणेतून सामाजिक कार्यकर्ते सचिन खुडे,विशाल गोडसे यांनी वडूज नगरीतील सुप्रसिद्ध दंत विशारद डॉ. महेश माने यांच्या मातोश्री श्रीमती हेमलता भिकुराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक माता-भगिनींना फळ व अल्पोपहार वाटप करून या सुपुत्राने खऱ्या अर्थाने सामाजिक जाणीव ठेवली.

 

वडूज नगरीतील सामाजिक कार्यकर्ते सचिन खुडे व मनसेचे युवा जिल्हाध्यक्ष सुरज लोहार, विशाल गोडसे, अजय दुबळे,राजवीर लोहार, गणेश फाळके, उस्मान सय्यद, मन्सूर खोत, सुर्या सस्ते, नवनाथ दणाणे, ओंकार वायदंडे, सुरज माळी,स्वप्निल शिंदे  तसेच नाथसाहेब फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. महेश माने या मान्यवरांनी यामध्ये सहभाग घेतला होता.

आईच्या वाढदिवसानिमित्त गरीब ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. यामध्ये सामाजिक जाणीव होती. आईने अहोरात्र कष्ट करून आपल्याला सांभाळलेला आहे. तसेच इतर माता भगिनींनी आपला संसार चालवताना काबाड कष्ट केले आहेत.

त्याची जाणीव ठेवूनच काही आजारी रुग्णांना दिलासा देण्याचे काम केले आहे.  त्याबद्दल रुग्णांनी श्रीमती हेमलता माने यांना शुभेच्छा देऊन आभार मानले. वाढदिवस म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो आणि आनंदाच्या क्षणी अनेक साक्षीदार व्हावे या संकल्पनेतून केलेल्या कामाचं अनेकांनी कौतुक केले आहे

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 4 July 2026, 12:26
Next Post

छत्रपती संभाजी महाराजांची ओळख धर्मवीरच : भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा अजित पवार यांच्यावर निशाणा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.