Friday, June 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धुरंधर 2 चा बॉक्स ऑफिसवर राडा! साऊथच्या चित्रपटांना दिली धोबीपछाड; 1,564 कोटींची कमाई करूनही ‘या’ 3 फिल्म्स अजूनही पुढे, पाहा यादी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 5 April 2026, 15:57
Dhurandhar Box Office Collection: Ranveer Singh and Akshaye Khanna starrer 'Dhurandhar' enters the 500 crore club; breaks the record of 'this' film.

 Dhurandhar 2 box office collection : अभिनेता रणवीर सिंगच्या धुरंधर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर असा काही पराक्रम केला आहे जो गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडला जमला नव्हता. गेल्या काही काळापासून भारतीय चित्रपटसृष्टीवर दाक्षिणात्य चित्रपटांचे वर्चस्व पाहायला मिळत होते. साऊथच्या चित्रपटांमधील भव्यता आणि विषय प्रेक्षकांना आकर्षित करत होते. मात्र धुरंधर चित्रपटाने पुन्हा एकदा प्रेक्षकांना बॉलिवूड चित्रपटांकडे वळवले असून थिएटरबाहेर प्रेक्षकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता 3 आठवडे उलटले आहेत तरीही प्रेक्षकांमधील याची क्रेझ अजिबात कमी झालेली नाही. अनेक ठिकाणी अजूनही हाऊसफुल्लचे बोर्ड पाहायला मिळत आहेत. धुरंधर 2 या चित्रपटाने आतापर्यंत भारतीय सिनेमाच्या इतिहासात आपला दबदबा निर्माण केला आहे. हा चित्रपट आता सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 3 चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. रणवीर सिंगच्या या स्पाय थ्रिलर चित्रपटाने जगभरात तब्बल 1564 कोटी रुपयांची अवाढव्य कमाई केली आहे.

इतकी मोठी कमाई करूनही धुरंधर 2 चित्रपट सध्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर आमिर खानचा दंगल चित्रपट असून त्याने 2200 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या क्रमांकावर प्रभासचा बाहुबली 2 असून त्याचे कलेक्शन 1810 कोटी रुपये आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 चित्रपट असून त्याने 1700 कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे.

 

धुरंधर 2 ला आता पुष्पा 2 चा रेकॉर्ड मोडण्यासाठी फक्त काही कोटींच्या कमाईची गरज आहे. ज्या वेगाने हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धावतोय ते पाहता लवकरच तो बाहुबली २ ला देखील तगडी टक्कर देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या चित्रपटामुळे बॉलिवूडला पुन्हा एकदा सुवर्णकाळ अनुभवायला मिळत असून रणवीर सिंगच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. येत्या काही दिवसात हा चित्रपट कमाईचे कोणते नवीन विक्रम प्रस्थापित करतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

370 ची बिर्याणी चांगलीच महागात पडली; प्रणीत मोरे आणि हिमांशू जांग्रांवर कारवाईची टांगती तलवार

Thursday, 11 June 2026, 22:54

“पेपर फुटला तर विद्यार्थ्यांचा खर्च सरकारने भरावा!” अभिजित दिपके यांची सरकारकडे जोरदार मागणी

Thursday, 11 June 2026, 22:33

शिरूर येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका; एका दिवसात 18 वाहनांवर दंडात्मक कारवाई

Thursday, 11 June 2026, 22:32

अतिक्रमण कारवाई नको असेल तर 70 हजार द्या! पिंपरी चिंचवड महापालिकेचा इंजिनिअर लाच घेताना अडकला एसीबीच्या जाळ्यात

Thursday, 11 June 2026, 22:20

ग्रामीण पुण्याचा प्रवास आता होणार ‘हायटेक’! 25 ‘राजमाता जिजाऊ’ शटल बस पुणे विभागात दाखल

Thursday, 11 June 2026, 21:42

विकृतीचा कळस! शाळकरी मुलीला गुंगीचं औषध औषध पाजलं, आळीपाळीने बलात्कार, नग्न व्हिडीओ-फोटो नातेवाईकांना पाठवले; दोन सख्ख्या भावांचा कारनामा…

Thursday, 11 June 2026, 21:10
Next Post

6 लाखांची डील अन् अचानक एसीबीची एन्ट्री; मंत्रालयातील बडा अधिकारी अडकला जाळ्यात!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.