Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प.पू.स्वामी गगनगिरी महाराज योगाश्रम आरळे ते खोपोली गगनगिरी आश्रम पायी दिंडी सोहळ्याचे आजपासून प्रस्थान…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 28 August 2022, 13:29

अतुल जगताप 

सातारा :  प.पू.स्वामी गगनगिरी महाराज योगाश्रम आरळे  जि.सातारा येथून पायी दिंडी सोहळ्याचे हे २२ वर्ष असून योगाश्रम आरळे ते गगनगिरी महाराज आश्रम खोपोली पर्यंत पायी दिंडी सोहळ्याचे यशस्वी आयोजन दरवर्षी करण्यात येत असते. रथामध्ये प.पू.स्वामी गगनगिरी महाराजांच्या चांदीच्या पादूका आणि प्रतिमा घेवून पायी दिंडी खोपोली आश्रमी जात असते. यावेळी दि. १० ऑगस्ट २०२२ पासून योगाश्रम आरळे येथून पायी दिंडीचे प्रस्थान होणार आहे.

आज बुधवार दि. १० ऑगस्ट २०२२ रोजी आरळे ते उडतारे येथील जि.प.शाळेमध्ये दिंडीचा मुक्काम आाहे. त्यानंतर गुरुवार दि. ११ रोजी उडतारे, भुईंज मार्गे सुरुर येथील हायस्कूल येथे दिंडी सोहळा विसावणार आहे. पुढे शुक्रवार दि. १२ रोजी शिरवळ येथील कै.तुकाराम कबुले सभागृह येथे सकाळी दिंडीचे आगमन व दुपारी कापूरहोळ येथील श्रद्धा हॉटेल येथे दुपारची विश्रांती घेवून रात्रीचा मुक्काम खेडशिवापूर येथील शिवराय मंगल कार्यालयात होणार आहे.

 

रविवार दि. १४ ऑगस्ट रोजी दुपारी आंबेगांव मंदिर येथून रात्रीच्या मुक्कामासाठी सुतारवाडी येथील महादेव मंदिराकडे प्रस्थान करणार आहे. सोमवार दि. १५ ऑगस्ट रोजी दुपारी गगनगिरी महाराज आश्रम पुणावळे येथून रात्रीच्या मुक्कामासाठी सोमाटणे फाटा येथील पार्वती मंगल कर्यालय येथे मुक्काम. मंगळवार दि. १६ रोजी दुपारी भेगडेवस्ती वडगांव मावळ येथून रात्रीच्या मुक्कामासाठी कामशेत येथील शिवशंकर गार्डन येथे रात्रीचा मुक्काम.

बुधवार दि. १७ रोजी वाकसई येथे तुकाराम पादुका मंदिर येथे दुपारचा व रात्रीचा मुक्काम राहणार असून पायी दिंडी सोहळा गुरुवार दि. १५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी वाकसई येथून दुपारी खंडाळा पुल, मेगाहायवे मार्गे रात्री प.पू.स्वामी गगनगिरी महाराज योगाश्रम खोपोली येथे पायी दिंडी सोहळा पोहोचणार आहे.

यंदाचे हे २२ वे वर्ष असून मध्यंतरी दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे हा पायी दिंडी सोहळा रद्द करण्यात आला होता. परंतु यंदा हा पायी दिंडी सोहळा भक्तीपूर्ण वातावरणात होणार असल्याचे प.पू.स्वामी गगनगिरी महाराज योगाश्रम, आरळे येथील व्यवस्थापकांनी, आयोजकांनी सांगितले आहे.

यावेळी आरळे गावातील व परिसरातील सर्व भाविक भक्त या पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. कुणा भाविक भक्तांना अन्नदान किंवा कोणत्याही प्रकारची सेवा करायची असल्यास ९७६६१५१५९६ किंवा ९८५०६०९४४९, ७९७२१९९००८ तसेच ७६६६५५०८६५ या मोबाईल नंबरवर किंवा समक्ष प.पू.स्वामी गगनगिरी महाराज योगाश्रम आरळे येथे आपली सेवारुपी मदत द्यावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33
Next Post

पुण्यात गुरुवारपासून रिक्षा भाडेदरात 4 रुपयांने वाढ...! 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.