Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जुन्या वाहनांसाठी HSRP नंबर प्लेट बसवण्याची मुदत वाढवली, जाणून घ्या अंतिम तारीख…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 14 August 2025, 19:09

पुणे : दिनांक 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी पूर्वी 31 मार्च 2025 ही अंतिम मुदत दिली होती. त्यानंतर संदर्भीय परिपत्रक क्रमांक 3 नुसार 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता विविध कारणास्तव ही मुदत आणखी वाढवण्यात आली असून, 30 नोव्हेंबर 2025 ही नवीन अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे.

राज्यातील अनेक जुन्या वाहनांवर अजूनही HSRP बसवण्याचे काम बाकी आहे. शहरी भागांमध्ये अनेक वाहन मालकांना पुढील काही महिन्यांसाठीच बसवण्याची अपॉइंटमेंट मिळाली आहे. ग्रामीण भागात फिटमेंट केंद्र सुरू होण्यास उशीर झाला आहे, तर काही केंद्रे बंद पडल्याची माहिती समोर आली आहे. लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून मुदतवाढीची मागणीही करण्यात आली होती.

परिवहन विभागाच्या माहितीनुसार, 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत HSRP बसवलेले नसलेले वाहन आढळल्यास 1 डिसेंबर 2025 पासून वायुवेग पथकाद्वारे कायदेशीर कारवाई केली जाईल. मात्र, या तारखेपर्यंत HSRP बसवण्यासाठी अपॉइंटमेंट मिळालेल्या वाहनमालकांवर कोणतीही कारवाई होणार नाही.

 

यापूर्वीच, HSRP न बसवलेल्या वाहनांवर हस्तांतरण, कर्ज बोझा चढवणे किंवा उतरवणे यासारख्या कामांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. आता पुढे अशा वाहनांच्या पुनर्नोंदणी, वाहनांमध्ये बदल, परवाना नूतनीकरण इत्यादी सर्व कामे (योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण वगळता) थांबवली जातील. तसेच वाहन तपासणीमध्ये जप्त झालेली वाहने HSRP बसवल्याशिवाय सोडण्यात येणार नाहीत.

परिवहन विभागाने सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्रात या निर्णयाची व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश दिले आहेत. स्थानिक वाहन वितरक, ऑटो रिक्षा, टॅक्सी, बस आणि ट्रक संघटनांसोबत बैठक घेऊनही हा निर्णय सर्वांपर्यंत पोहोचवण्यात येईल. वाहनमालकांच्या HSRP बसवण्यासंबंधी काही तक्रारी असल्यास त्या dytccomp.tpt-mh@.gov.in या ईमेलवर पाठवता येतील.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

जन्मदात्रीनेच घेतला जीव! चार मुलांना विष पाजून आईने संपवली जीवनयात्रा; तिघांचा दुर्दैवी मृत्यू

Saturday, 13 June 2026, 16:36

Pune Weather: ‘एल निनो’चे पुण्याच्या पावसावर सावट! यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज; प्रशासनाची धावपळ

Saturday, 13 June 2026, 15:52

पिंपरीतील धक्कादायक प्रकार! लिफ्टमध्येच केला किळसवाणा प्रकार; जाब विचारल्याच्या रागातून जोडप्यावर अल्पवयीन मुलाकडून चाकूहल्ला…

Saturday, 13 June 2026, 15:14

‘माझं लग्न जमत नाही, मला आयुष्य संपवायचंय’ नैराश्यातून पुण्यातल्या तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

Saturday, 13 June 2026, 14:30

रांजणगाव एमआयडीसी मधील औषध कंपनीला २५ लाखांची खंडणीची मागणी

Saturday, 13 June 2026, 14:10

लोणी काळभोर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर…

Saturday, 13 June 2026, 14:01
Next Post

Theur News: 'तुझी सोन्याची चैन मला दे, नाहीतर...' आधी गांजा मग दारू पाजली; सोनसाखळी घालायला दिली नाही म्हणून चालकाला टोळक्याकडून बेदम मारहाण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.