Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : कोणी घर देता का, घर… स्वातंत्र्यसैनिकाचे कुटुंब ३१ वर्षे हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत; मराठा महासंघाचे आंदोलन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 24 August 2023, 11:55

गणेश सुळ

Daund News  : केडगाव : दौंड शहराचा वेगाने विकास व्हावा, या हेतूने स्वातंत्र्यसैनिक व दौंडचे माजी आमदार (कै.) जगन्नाथ पाटसकर यांनी १९९२ साली स्वतःच्या मालकीची साडेसात एकर जागा येथील उपजिल्हा रुग्णालय व एसटी स्थानकाच्या (डेपो) उभारणीसाठी राज्य सरकारला दिली होती. त्या बदल्यात पाटसकर यांना घर बांधून देणार, असे आश्वासन सरकारने दिले होते. परंतु आजतागायत पाटसकर यांचे कुटुंबीय हक्काच्या घरापासून वंचित आहेत. पाटसकर कुटुंबियांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दौंड येथील अखिल भारतीय मराठा महासंघाचे आंदोलन छेडले आहे.

 

सरकारच्या पोकळ आश्वासनाविरोधात पोकळ बांबू मोर्चा

पाटसकर यांच्या कुटुंबियांना हक्काच्या घरापासून सरकारने तब्बल ३१ वर्षे वंचित ठेवले आहे. यामुळे ‘कोणी घर देता का, घर’ असे म्हणण्याची वेळ त्यांच्या कुटुंबियांवर आली आहे. (Daund News ) सध्या पाटसकर कुटुंबियांची तिसरी पिढी दुसऱ्यांच्या जागेत भाड्याने राहत आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बुधवार (ता. २३) ऑगस्ट रोजी येथील अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने सरकारच्या पोकळ आश्वासनाविरोधात पोकळ बांबू मोर्चा आंदोलन करण्यात आले.

कै. पाटसकर यांच्या घरापासून मोर्चाला सुरुवात झाली. नवीन तहसील कार्यालय आवारामध्ये मोर्चाची सांगता करण्यात आली. या वेळी मराठा महासंघाच्या मागणीचे निवेदन तहसीलदार अरुण शेलार यांनी स्वीकारले. (Daund News ) मराठा महासंघाचे राष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस गुलाबदादा गायकवाड, जिल्हाध्यक्ष पांडुरंग जगताप तसेच आप्पासाहेब पवार, नंदू जगताप, विक्रम पवार, संजय थोरात, दादासाहेब नांदखेले, शैलेंद्र पवार, शिवसेनेचे अनिल सोनवणे, आनंद पळसे, संतोष जगताप, मनसेचे सचिन कुलथे, संजय थोरात, आबा थोरात, अतुल आखाडे, दीपक गाढवे, स्वप्निल गोगरे व मराठा संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Daund News : ऐन पावसाळ्यात दौंड तालुक्यातील काळेवाडीचा बंधारा कोरडाच ; पाणी सोडण्याची ग्रामस्थांची मागणी..

Daund News : एकेरीवाडीच्या उपसरपंचपदी गंगाराम टूले यांची निवड

Daund News : ज्येष्ठ साहित्यिक दिवंगत हरी नरके यांना पाटस येथे पुरोगामी संघटनांकडून श्रद्धांजली!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

बारामतीत ‘सिनेस्टाईल’ थरार: पत्नीशी चॅटिंगच्या संशयातून तरुणाचे अपहरण, चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

Sunday, 7 June 2026, 20:58

उरुळी कांचन येथे दुकानदाराकडून तरुणीचा विनयभंग; दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 20:32

केडगाव येथील धक्कादायक प्रकार! अवैध्यरित्या गर्भपात केल्याने २ डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 19:51

पुणे-मुंबई मार्ग ठप्प! 3 ते 4 किलोमीटर लांब रांगा; लोणावळ्यात पर्यटकांसह भाविकांचे हाल

Sunday, 7 June 2026, 19:44

हरवलेले मोबाईल परतले! बारामती तालुका पोलिसांची ‘हायटेक’ कामगिरी; 6 महिन्यांत 22 जणांना मिळाला दिलासा

Sunday, 7 June 2026, 19:13

पुण्यातील प्रकार! प्रेमप्रकरणातून छळ झाल्याने 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 18:40
Next Post

Bhigwan News : पळसनाथ विद्यालयात शालेय साहित्य, खाऊचे वाटप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.