Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

श्रीराम कुंजीरवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी दादासाहेब धुमाळ यांची तर उपाध्यक्षपदी संदीप धुमाळ यांची बिनविरोध

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 18 July 2022, 17:05

लोणी काळभोर :- कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील श्रीराम कुंजीरवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी दादासाहेब उत्तमराव धुमाळ यांची तर उपाध्यक्षपदी संदीप गोपीचंद धुमाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

श्रीराम कुंजीरवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी (ता. १५) पार पडली. हि निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंह माळवदकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी दादासाहेब धुमाळ यांचा तर उपाध्यक्षदासाठी संदीप धुमाळ यांचा एकमेव अर्ज आल्याने, माळवदकर यांनी अध्यक्षपदी दादासाहेब धुमाळ यांची तर उपाध्यक्षपदी संदीप धुमाळ यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. या निवडणूक प्रक्रियेत सचिव विवेक ठोंबरे यांनी शासकीय कामकाज पाहिले.

यावेळी कुंजीरवाडीचे माजी सरपंच संतोष कुंजीर, माजी सरपंच सचिन तुपे, माजी सरपंच सुनीता धुमाळ, श्रीनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष संदीप सुखराज धुमाळ, माजी अध्यक्ष नारायण नाना कुंजीर, माजी अध्यक्ष सतीश काळूराम कुंजीर, उपसरपंच चंद्रकांत मेमाणे, उरुळी कांचन गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अमित कांचन, दिलीप मुरलीधर कुंजीर, भाऊसो गणपत कुंजीर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, सहकार क्षेत्रातील विकास सोसायट्यांची मूहुर्तमेढ रोवताना १९४२ साली संस्थेची स्थापना कै. नारायण कुंजीर यांनी केली आहे. संस्थेकडून भरीव कर्जवाटप, पिककर्ज आणि रासायनिक खतांची विक्री अशा स्वरुपात कारभार चालू आहे.

 

आगामी काळात संस्थेचा कारभार पारदर्शकपणे करणार आहे. तसेच संचालकमंडळ आणि सर्व सदस्यांना एकत्र घेऊन संस्थेचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष दादासाहेब धुमाळ यांनी सांगितले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रायगडमध्ये काँग्रेस तालुकाध्यक्षाच्या भावाची निर्घृण हत्या! डोक्यात पोकलेनचा ब्रेकर मारून खून; नातेवाईकच निघाले मारेकरी

Thursday, 3 September 2026, 18:47

दौंड हादरलं! आईसोबतच्या भांडणाचा राग चिमुकलीवर काढला; हत्या करून नराधमाने विहिरीत ढकललं अन्…

Thursday, 3 September 2026, 18:19

राघव चड्ढांना मोठा धक्का! मसुदा मतदार यादीतून नाव गायब; राज्यसभा खासदारकीवर टांगती तलवार

Thursday, 3 September 2026, 17:48

‘पैसे दे कारवाई थांबवतो’ पुण्यात अनधिकृत पानटपरीवर कारवाई टाळण्यासाठी चक्क ३०० रुपयांची लाच घेणारा पोलीस कॉन्स्टेबल निलंबित

Thursday, 3 September 2026, 17:21

लोणी काळभोरच्या एमआयटी स्कूलमध्ये हुकुमशाही कारभाराचा आरोप! अवघा एक मिनिट उशीर अन् 125 ते 150 विद्यार्थ्यांना तासनतास ताटकळत उभं केल्याचा पालकांचा आरोप..

Thursday, 3 September 2026, 17:07

“पोलीस संरक्षण द्या, नाहीतर…!”पुण्यातील मारहाणीनंतर बापट कुटुंबीयांची सुरक्षा वाढवण्याची मागणी

Thursday, 3 September 2026, 16:44
Next Post

मध्य प्रदेश एसटी बस दुर्घटना; आतापर्यंत ११ मृतदेहांची ओळख पटली...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp