Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खटाव तालुक्यात धम्मचक प्रवर्तन दिनानिमित्त सामुदायिक बुद्ध वंदना…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 5 October 2022, 12:47

अजित जगताप 

सातारा  : सम्राट अशोका विजयादशमी आणि बोधीसत्व डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगातील सर्वात मोठ्या  महाधम्मक्रांतीच्या ६६ वा धम्मचक्क प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने वडूज ता खटाव जि सातारा या ठिकाणी सामुदायिक बुद्ध, धम्म, संघ वंदना घेण्यात आली.

 

 

या वेळी भगवान बुद्ध तत्वज्ञानाचे तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२प्रतिज्ञाचे पालन करणाऱ्या बौद्ध धम्म बांधवांना विविध जाती धर्माच्या लोकांनी मंगलमय सदिच्छा दिल्या. तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका सौ राजेश्री म्हस्के, उत्तम म्हस्के यांनी प्रा.आर के गायकवाड, सौ मायावती गायकवाड यांना भगवान बुद्ध यांची मूर्ती दिली. तसेच शुभेच्छा दिल्या. यावेळी सौ कल्पना जगताप, अजित जगताप,कुमारी अस्मिता, कुमारी अनुष्का गायकवाड उपस्थित होते.

खटाव तालुक्यातील विविध गावातील सार्वजनिक बुद्ध विहार, समाज मंदिर तसेच  घरात बुद्धीस्ट लोकांनी भगवान बुद्ध, छत्रपती शिवराय, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन केले.महामानवांनी मानवतेच्या कल्याणासाठी शस्त्र खाली ठेवून मानवतेची शिकवण दिली आहे. वैर जिंकावे प्रेमाने,, युद्धाने वाढते युध्द,,नको युध्द आता हवा बुद्ध,, असा जगभर बुद्धांच्या संदेशाचा प्रसार व प्रचार होत आहे. अनेक धार्मिक संघटना बुद्ध तत्वज्ञान लोकांच्या मध्ये रुजवत आहेत. याची प्रचिती संपूर्ण भारतात दिसून येत आहे. ‘जो मनाने शुद्ध तो झाला बुद्ध’ अशा सोप्या भाषेत बुद्ध सांगितला जात आहे.

कुमठे, कुरोली, गोपूज, गोरेगाव वांगी, बुध, डिस्कळ, निढळ,पुसेसावळी,औंध,गुरसाळे, खटाव, मायणी, चितळी, काण्हेरवाडी, यलमरवाडी,निमसोड, कलेढोण, पुसेगाव,विसापूर, वडी,कळंबी, नांदोशी,वर्धनगड मोळ आदी गावातील लोकांनी ही धम्म चक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करून एकमेकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

या बौद्ध धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी शैलेश वाघमारे, सौ ऋतुजा गडांकुश, बबन जगताप, अशोक बैले,विश्वास जगताप, सुधाकर शिलवंत,अजित कंठे, संतोष वाघमारे, शिवाजी रणदिवे,श्री डावरे, महादेव बनसोडे,प्रकाश झेंडे,डॉ मीना इंजे, गौतम खरात,संतोष भंडारे,दिपक जावळे, विजय कांबळे, सुरेश खराटे व बौद्ध धम्म बांधवांनी परिश्रम घेतले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11
Next Post

जिवंत माणसांची नव्हे तर मृतदेहांचीही भाषा कळते! पुण्यातील रणरागिणीने १ हजाराहून अधिक मृतदेह बोलके करून दिला सर्वसामान्य नागरिकांना न्याय..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.