Monday, April 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कॉमेडियन कुणाल कामरावर वादाच्या भोवऱ्यात ; उपमुख्यमंत्री शिंदेच्यांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी माफी मागण्यास नकार…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 25 March 2025, 12:48

पुणे : स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबदल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याच्यावर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचे तीव्र पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले आहेत. याप्रकरणी आता कुणालने माफी मागावी अशी मागणी सर्वत्र होत असून पोलिसांकडे माफी मागण्यास त्याने स्पष्ट नकार दिला असल्याची माहिती समोर आली आहे. आपण फक्त न्यायालयाने आदेश दिले तरच माफी मागू अन्यथा नाही असं प्रत्युत्तर कामराने दिले असल्याची माहिती समोर आली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने त्याच्या एका शोमध्ये सादर केलेल्या विडंबनात्मक गाण्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आणि वातावरण पेटलं. ही टीका समाज माध्यमावर पसरल्याने शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते, नेते संतापले आणि त्यांनी निषेध म्हणून कुणाल कामराचा शो झाला त्या हॉटेलमध्ये घुसून शो च्या सेटची तोडफोड केली. काल दिवसभर या प्रकरणामुळे राज्यातलं वातावरण तापलेलं होतं. दरम्यान या प्रकरणी पोलीस प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहेत.दरम्यान कुणाल कामराने चार पानांचं एक ट्विट करत त्यातून आपली भूमिका जाहीर केली. मी गाण्यातून जे बोललो तेच अजितदादाही शिंदेंविषयी बोलले होते, असा निशाणा कुणाल कामराने सोशल मीडिया पोस्टवरून साधला. त्यामुळे या प्रकरणांन वातावरण आणखीनच तापणार आहे.

दरम्यान कामराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आणि शिवसेनेवर विडंबनात्मक गाणे सादर केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Patas Grampanchyat member son beats woman yavat Pune

Yavat Crime News : वरवंडमध्ये आईस्क्रीम उधार न दिल्याने दुकानदारावर हल्ला ; गालाचा घेतला चावा, दुकानाच्या बोर्डाचीही तोडफोड, दोघांवर गुन्हा दाखल..

Monday, 20 April 2026, 16:01

Dhaulagiri mountain : धौलागिरीवर मराठमोळा झेंडा! सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे यांचा पराक्रम , महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद

Monday, 20 April 2026, 14:29

Cricket : फाल्कन प्रिमिअर लीगचा मानकरी ठरला फाल्कन ब्लास्टर क्रिकेट संघ

Monday, 20 April 2026, 13:59

उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीचा सलग सातव्या वर्षी 100 टक्के निकालाची परंपरा कायम अंजली गाढवे विद्यालयात प्रथम ; तर माहिती तंत्रज्ञान विषयात संस्कृती फडतरेचे ‘शंभर नंबरी’ यश..

Monday, 20 April 2026, 13:08

तोरणा किल्ल्यावर पर्यटकाचा अपघात ; रेस्क्यू टीमकडून सुखरूप सुटका..

Monday, 20 April 2026, 12:07

Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कदमवाकवस्तीमध्ये ‘आरोग्य सेवेचा महाउत्सव’

Monday, 20 April 2026, 11:29
Next Post
police arrested two men for exploiting woman in barshi solapur

मानलेला भावानेच केले भयंकर कृत्य, विवाहितेला प्रियकरासह लॉजवर घेऊन गेला अन् आळीपाळीने केला अत्याचार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.