Sunday, May 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

CM Vijay Thalapathy :‘थलपती’ ते मुख्यमंत्री! जोसेफ विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या सत्तेची शपथ; आई-वडील भावूक, जनतेत जल्लोष..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 10 May 2026, 10:49

CM Vijay Thalapathy : चेन्नई : तामिळनाडूच्या राजकारणातील गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचंड सस्पेन्सनंतर अखेर Vijay यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत राज्याच्या सत्तेची धुरा हाती घेतली. चेन्नईतील Jawaharlal Nehru Indoor Stadium येथे पार पडलेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात राज्यपाल R. N. Ravi यांनी विजय यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. CM Vijay Thalapathy 

शपथविधीच्या वेळी स्टेडियममध्ये जमलेल्या हजारो समर्थकांनी टाळ्या, शिट्ट्या आणि घोषणांनी परिसर दणाणून सोडला. ‘थलपती’ मुख्यमंत्री झाल्याचा आनंद चाहत्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. विजय शपथ घेत असताना त्यांच्या आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळल्याचे भावनिक दृश्यही पाहायला मिळाले. CM Vijay Thalapathy 

 

मुख्यमंत्री विजय यांच्या शपथविधीनंतर त्यांच्या निकटवर्तीय आणि पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. टीव्हीकेचे आमदार थिरू एन. आनंद यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर विजय यांचे जवळचे सहकारी आणि विल्लिवाक्कम मतदारसंघाचे आमदार अधव अर्जुन यांनीही मंत्रीपद स्वीकारले. बास्केटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून ओळख असलेल्या अर्जुन यांनी निवडणुकीत डीएमके उमेदवाराचा पराभव केला होता. CM Vijay Thalapathy 

टीव्हीकेचे महासचिव अरुण राज यांनीदेखील मंत्रीपदाची शपथ घेतली. प्रशासकीय अनुभवामुळे त्यांना सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची चर्चा आहे. याशिवाय अनुभवी नेते सेंगोत्तैयन यांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली. एआयएडीएमकेमधून टीव्हीकेत दाखल झाल्यानंतर त्यांनी विजय यांच्या पक्षासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. CM Vijay Thalapathy 

टीव्हीकेच्या निवडणूक रणनीतीत सक्रिय भूमिका निभावणारे पी. वेंकटरामन, सोशल मीडिया टीमचे उपाध्यक्ष आर. निर्मल कुमार आणि तरुणांमध्ये लोकप्रिय असलेले डिजिटल कंटेंट क्रिएटर राजमोहन यांनीही मंत्रीपदाची शपथ घेत नवीन सरकारमध्ये स्थान मिळवले. CM Vijay Thalapathy 

तामिळनाडूत आता विजय यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात असून, मनोरंजन क्षेत्रातून  राजकारणात आलेल्या ‘थलपती’च्या नव्या राजकीय प्रवासाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. CM Vijay Thalapathy 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pimpri Crime : ‘पाण्याची टाकी दाखवतो’ म्हणत 4 चिमुरड्यांना नेलं टेरेसवर, वॉचमन अटकेत

Sunday, 10 May 2026, 14:51
Maharashtra SSC and HSC Supplementary exams from June 24

SSC RESULT : राज्यात मराठी विषयात ९४ हजारांहून अधिक विद्यार्थी अनुत्तीर्ण

Sunday, 10 May 2026, 14:40

Pune Murder Case : नांदेड सिटीतील सुनेच्या हत्येप्रकरणी फरार सासरा जेरबंद

Sunday, 10 May 2026, 14:35

Hadapsar Sex Racket : मसाज सेंटरच्या आड सुरू होता देहव्यापार; पोलिसांकडून ५ तरुणींची सुटका

Sunday, 10 May 2026, 13:16
Ashok Kharat

Ashok Kharat : भोंदू खरात प्रकरणाने राजकारण तापलं; नाना पटोलेंचा गौप्यस्फोट, “चार मंत्र्यांचा थेट संबंध”

Sunday, 10 May 2026, 13:00

SSC Result : उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर प्रशालेचा दहावीचा 100 टक्के निकाल ; उत्कृष्ट निकालाची दहा वर्षाची परंपरा यंदाही कायम..

Sunday, 10 May 2026, 12:50
Next Post

Pune News : स्वारगेटमधील सराईत तडीपार गुंड शाबीर शेखला गुन्हे शाखेकडून अटक ; गुन्हे शाखा युनिट 2 ची कामगिरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.