Sunday, May 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Christmas Gifts Ideas: ख्रिसमस धमाका! खिशात फक्त 100-200 रुपये आहेत? ‘सिक्रेट सांता’साठी पाहा हे गिफ्ट्स जे महागड्या वस्तूंनाही फिकं पाडतील

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 21 December 2025, 18:27

Christmas Gifts Ideas: ख्रिसमस सण म्हणजे आनंद, उत्साह आणि आपुलकीचा काळ. या सणाचा खरा अर्थ महागड्या भेटवस्तूंमध्ये नसून, एकमेकांसाठी दाखवलेल्या प्रेमात आणि विचारात असतो. सिक्रेट सांता ही संकल्पना देखील हाच संदेश देते की भेटवस्तू लहान असली तरी त्यामागील भावना मोठी असावी. अनेक जण सिक्रेट सांता बनून मित्र, सहकारी किंवा कुटुंबीयांना सरप्राईज देतात. मात्र, प्रत्येक वेळी जास्त खर्च करणे शक्य नसते. अशावेळी कमी बजेटमध्येही सुंदर आणि अर्थपूर्ण भेटवस्तू देता येऊ शकतात. Christmas Gifts Ideas Under Budget

या वर्षी ख्रिसमससाठी कमी खर्चात अनेक आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत. सुंदर कँडल्स, सुगंधी अगरबत्त्या किंवा छोटे डेकोरेटिव्ह आयटम घरासाठी चांगली भेट ठरू शकतात. नोटबुक, डायरी, पेन स्टँड यांसारख्या वापराच्या वस्तूही उपयुक्त आणि आवडणाऱ्या ठरतात. चॉकलेट्स, कुकीज किंवा घरगुती बनवलेले छोटे गिफ्ट बॉक्स सिक्रेट सांता भेटीसाठी योग्य पर्याय आहेत. काही जण स्वतः बनवलेली कार्ड्स किंवा हस्तनिर्मित वस्तू देण्याला प्राधान्य देतात, ज्यामुळे भेट अधिक खास वाटते.

 

कमी बजेटमध्ये फोटो फ्रेम, मग, कीचेन किंवा छोटे शोपीसही सहज मिळतात. त्याचप्रमाणे पुढील काही पर्यात आहेत ते सुध्दा तूम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता.

वैयक्तिकृत कीचेन किंवा नाव टॅग ही सिक्रेट सांता साठी एक सुंदर आणि अर्थपूर्ण भेट ठरू शकते. आकाराने लहान असली तरी ही भेट समोरच्याला खास वाटते. कीचेनवर नाव, आद्याक्षर किंवा एखादा गोड संदेश दिला तर भेटवस्तूला वैयक्तिक स्पर्श मिळतो. ही कीचेन रोज वापरात येते.

सुगंधित मेणबत्ती ही घरात उबदारपणा आणि शांत वातावरण निर्माण करणारी भेट आहे. व्हॅनिला, दालचिनी किंवा लॅव्हेंडर यांसारख्या सुगंधांमुळे मन प्रसन्न होते. ही मेणबत्ती बेडरूम, लिव्हिंग रूम किंवा कामाच्या टेबलावर ठेवता येते. 

प्लांट किंवा मनी प्लांट देण्यासाठी उत्तम आहे. छोटा गार्डन प्रेमी किंवा घरात हिरवळ वाढवण्यासाठी गिफ्ट देण योग्य ठरते.

नोटबुक किंवा डायरी वैयक्तिक नोट्स, डूडल्स किंवा आठवणी टिपण्यासाठी हा उत्तम पर्याय ठरतो.

अनेक वेबसाइट्सवर ख्रिसमस ऑफर्स आणि सवलती देखील दिल्या जात आहेत, ज्याचा फायदा घेऊन कमी खर्चात चांगली भेटवस्तू खरेदी करता येते.

ख्रिसमस हा केवळ भेटवस्तूंचा सण नसून, आनंद वाटण्याचा सण आहे. त्यामुळे भेटवस्तू किती महाग आहे यापेक्षा ती कोणत्या भावनेने दिली आहे हे महत्त्वाचे ठरते. सिक्रेट सांता म्हणून दिलेली एक छोटीशी भेटही समोरच्याच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकते आणि हाच ख्रिसमसचा खरा आनंद आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune News : वयोवृद्ध आजोबांच्या घरात डल्ला मारणारा निघाला शेजारीच ; ओतूर पोलिसांकडून घरफोडीचा छडा ; पत्नीच्या आठवणीचे दागिने सुखरूप मिळाल्याने आजोबांचे डोळे पाणावले..

Sunday, 17 May 2026, 17:39
Fraud with Hardik-Krunal Pandya Stepbrother used morphed photos, videos of Pandya brothers to threaten them

Hardik Pandya : “मुंबई इंडियन्स हार्दिकला बाहेरचा रस्ता दाखवणार?”; माजी खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ

Sunday, 17 May 2026, 16:42

Daund News : पाटस-दौंड मार्गावर दोन कारची जोरदार धडक, ६ जखमी ; प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका!

Sunday, 17 May 2026, 16:40
135 crore drugs seized in pune four arrested

Pune Crime News : धानोरीत 21 लाखांचे मेफेड्रॉन, डोडा चुरा जप्त; दोन राजस्थानी तरुण अटकेत..

Sunday, 17 May 2026, 16:26

Pune News : सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sunday, 17 May 2026, 16:19

Indapur News : इंदापुरात भीषण आग! शॉर्टसर्किटमुळे ‘सुपर गादी सेंटर’ जळून खाक; लाखोंचे नुकसान, दुकानदाराची मदतीसाठी आर्त हाक

Sunday, 17 May 2026, 15:32
Next Post
India vs Pakistan U19 Final

India vs Pakistan U19 Final : फायनलमध्ये भारताचा 'अंडर-19' फ्लॉप शो! पाकिस्ताने भारताला केला पराभव; आशिया कपवर 'हिरव्या' वादळाचं वर्चस्व!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.