Monday, May 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Chandrashekhar Bawankule : शेतकरी-घरकुलांच्या लाखो छोट्या प्रकरणांना मिळणार वेग ; चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 16 May 2026, 15:25

 Chandrashekhar Bawankule : मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि घरकुलधारकांसाठी मोठा दिलासादायक निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. शर्तभंग प्रकरणांमध्ये महसूल मंत्र्यांकडे असलेले अधिकार आता जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना देण्यात आले असून, त्यामुळे वर्षानुवर्षे मंत्रालयाचे खेटे घालणाऱ्या नागरिकांची मोठी अडचण दूर होणार आहे. Chandrashekhar Bawankule :

महसूल विभागातील अधिकारांचे विकेंद्रीकरण करत बावनकुळे यांनी प्रशासन अधिक गतिमान करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या निर्णयानुसार, १० लाख रुपयांपर्यंतच्या शर्तभंग प्रकरणांवर आता जिल्हाधिकारी निर्णय घेणार आहेत. तर १० ते २० लाख रुपयांदरम्यानच्या प्रकरणांची सुनावणी विभागीय आयुक्तांकडे असणार आहे. यामुळे शेती, घरकुल आणि जमिनींसंबंधित लाखो छोटी-मोठी प्रकरणे जलदगतीने निकाली निघण्याची शक्यता व्यक्त होत आहे. Chandrashekhar Bawankule :

 

दरम्यान, राज्याच्या रेती आणि वाळू धोरणातही मोठा बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत उत्खननातून निघणाऱ्या वाळूच्या १० टक्के साठ्याचा वापर घरकुलांसाठी केला जात होता. मात्र, आता थेट वाळू घाटातील एकूण साठ्याच्या १० टक्के वाळू घरकुलांसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेसह आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या घरकुलांसाठी अधिक प्रमाणात वाळू उपलब्ध होणार आहे. Chandrashekhar Bawankule :

विशेष म्हणजे, ईडब्ल्यूएस प्रवर्गातील घरकुलांसाठी १० टक्के वाळू मोफत देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील हजारो कुटुंबांना घरबांधणीसाठी मोठा आर्थिक दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. Chandrashekhar Bawankule :

दरम्यान, बावनकुळे यांच्या अमरावती दौऱ्यादरम्यान त्यांच्या ताफ्यात मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी दिसून आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांच्या ताफ्यांबाबत मोजक्या वाहनांचा वापर करण्याचे आवाहन केले असतानाही, वलगावजवळील खारतळेगाव येथे पांदण रस्त्याच्या पाहणीवेळी वाहनांच्या लांबलचक रांगा पाहायला मिळाल्याने चर्चांना उधाण आले आहे. Chandrashekhar Bawankule :

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune News : पुण्यात नात्यालाच तडा! आजोबांकडून ९ वर्षीय नातीवर अत्याचार; येवलेवाडीतील घटनेने संतापाची लाट

Monday, 18 May 2026, 9:49

Hind kesari : हिंद केसरीच्या अंतिम लढतीत मोठा गोंधळ! पृथ्वीराज मोहोळ जखमी; महेंद्र गायकवाड ठरला हिंद केसरी

Monday, 18 May 2026, 9:28

Pune News : वयोवृद्ध आजोबांच्या घरात डल्ला मारणारा निघाला शेजारीच ; ओतूर पोलिसांकडून घरफोडीचा छडा ; पत्नीच्या आठवणीचे दागिने सुखरूप मिळाल्याने आजोबांचे डोळे पाणावले..

Sunday, 17 May 2026, 17:39
Fraud with Hardik-Krunal Pandya Stepbrother used morphed photos, videos of Pandya brothers to threaten them

Hardik Pandya : “मुंबई इंडियन्स हार्दिकला बाहेरचा रस्ता दाखवणार?”; माजी खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ

Sunday, 17 May 2026, 16:42

Daund News : पाटस-दौंड मार्गावर दोन कारची जोरदार धडक, ६ जखमी ; प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका!

Sunday, 17 May 2026, 16:40
135 crore drugs seized in pune four arrested

Pune Crime News : धानोरीत 21 लाखांचे मेफेड्रॉन, डोडा चुरा जप्त; दोन राजस्थानी तरुण अटकेत..

Sunday, 17 May 2026, 16:26
Next Post
Theft of farmers' electric cars and cables in Valti; Farmers suffer huge losses, Uruli Kanchan police demand action against thieves

Uruli Kanchan : सोरतापवाडीत हॉटेल भाड्याच्या वादातून मालकालाच लाकडी दांडक्याने मारहाण ; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.