Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तरुणांना खोट्या गुन्ह्यांत अडकवले, महिला पोलीस कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी केली; PSI वरील गंभीर आरोप करणाऱ्या शिंदे गटाच्या नेत्यावर गुन्हा दाखल

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 29 June 2026, 10:29

जळगाव: जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमध्ये एका धक्कादायक प्रकारामुळे राजकारण ढवळून निघाले आहे. शिवसेनेचे  (शिंदे गट) नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. रविवारी रात्री उशिरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.

२८ जून रोजी चाळीसगाव पोलीस ठाण्याबाहेर झालेल्या आंदोलनातून निर्माण झाला. आपल्या भाषणात उन्मेष पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले यांच्यावर गंभीर ठपका ठेवला. पीएसआय घुले हे विनाकारण तरुणांना फसवून त्यांच्यावर गुन्हे नोंदवत असल्याचा दावा करत असतानाच, पाटील यांनी त्यांच्यावर एका महिला पोलीस कर्मचारीला शरीर सुखाची मागणी करत असल्याचा  अत्यंत गंभीर आरोपही केले. तसेह त्यांना शिवीगाळही केला.

आरोप करताना पाटील यांनी सार्वजनिक भाषणात वापरलेली भाषा अत्यंत आक्षेपार्ह आणि खालच्या पातळीची होती. त्यांचे हे भाषण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका पोलीस अधिकाऱ्याचा जाहीर अपमान केल्याच्या कारणावरून, चाळीसगाव पोलिसांच्या गोपनीय शाखेतील एका कर्मचाऱ्याच्या तक्रारीनुसार, भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ३५२ आणि ३५६(३) अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

 

सध्या पोलीस या प्रकरणातील तांत्रिक बाबी तपासत आहेत. सत्ताधारी पक्षातील वजनदार नेत्यावरच पोलिसांशी गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवल्याने, या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आता उन्मेष पाटील यावर काय भूमिका घेतात आणि या राजकीय वादाचे वळण पुढे काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणे-पिंपरी चिंचवडच्या वाहतुकीचा कायापालट होणार! HCMTR आणि E-RTS प्रकल्पाच्या अंमलबजावणीला वेग

Wednesday, 29 July 2026, 13:28

‘परफेक्ट बॉडी’चं स्वप्न दाखवायचा अन् प्रतिबंधित इंजेक्शन्स विकायचा; पुण्यात जिम ट्रेनरचा काळा धंदा उघडकीस

Wednesday, 29 July 2026, 12:39

न्यायालयाच्या आदेशालाही सार्वजनिक बांधकाम विभागाचा ठेंगा! अभियंत्याच्या खुर्चीसह कार्यालयातील साहित्य जप्त; …अखेर लोणी काळभोर, वडकी, कुंजीरवाडीच्या शेतकऱ्यांचा विजय

Wednesday, 29 July 2026, 12:33

पुण्यात भेसळखोरांना तुकाराम मुंढेंचा दणका! गणेश, भवानी आणि नाना पेठेत FDA चा मोठा छापा; विनापरवाना साठवलेल्या चॉकलेट्स-कँडीज जप्त

Wednesday, 29 July 2026, 12:12

‘मी लय मोठा होऊन दाखवीन’ सांगून गायब झालेला आर्यन गवारे सुखरूप सापडला; उरुळी कांचन पोलिसांच्या अन् पालकांच्या तत्परतेमुळे 24 तासांत लागला शोध

Wednesday, 29 July 2026, 11:51

नीट फेरपरीक्षेचा पेपरही ३ दिवस आधीच फुटला होता? रोहित पवारांचा खळबळजनक आरोप; कागदपत्र दाखवत केला खुलासा

Wednesday, 29 July 2026, 11:30
Next Post

केतनचा डमी पुतळा कड्यावरून ढकलत पोलिसांनी उलगडला हत्येचा संपूर्ण घटनाक्रम; नेमकं काय घडलं? वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.