Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News : पुणे – सोलापूर रोडवर कवडीपाट टोलनाक्यापासून अतिक्रमणे काढण्यास सकाळपासून सुरूवात ; कारवाई दिवसभर सुरु राहणार…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 14 November 2022, 12:39

लोणी काळभोर, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील कवडीपाट टोल नाका ते कासुर्डी या दरम्यान, रस्त्याच्या मध्यभागापासुन दोन्ही बाजुकडील १५ मीटर  (सुमारे पन्नास फुट) अंतराच्या आतील सर्व प्रकारची अतिक्रमणे काढण्यास सोमवारी (ता. १४) अतिक्रमण विरोधी पथकाने सुरुवात केली आहे.

एन. एच. ए. आयचे अभियंता रोहन जगताप व त्यांचे सहकारी जेसीबी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून दुपारनंतर आणखी कारवाईचा वेग वाढणार असल्याचे रोहन जगताप यांनी संगीतले आहे.

कार्यवाही सुरू आसतांना बघ्यांची एकच गर्दी झाली आहे. ही अतिक्रमण विरोधी मोहीम सोमवारी सकाळी सुरू झाली ती सायंकाळपर्यंत सुरू राहणार आहे. पोलिस बंदोबस्तात हे अतिक्रमण हाटविण्यात येत आहे.

 

दरम्यान, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने याबाबतची नोटीस पंधऱा दिवसापुर्वी वर्तमानपत्रात दिली होती. यात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने दिवाळीनंतर कोणत्याही क्षणी टोलनाका ते कासुर्डी या दरम्यान रस्त्याच्या मध्यभागापासुन दोन्ही बाजुकडील १५ मिटर (पन्नास फुट) अतिक्रमणे काढण्यास सुरुवात करणार असल्याचे नमुद केले होते.

दरम्यान, अतिक्रमणधारकांनी अतिक्रमणे स्वतःहुन न हटविल्यास, अतिक्रमण कारवाईचा खर्च अतिक्रमणधारकांकडुन वसुल करण्यात येणार असल्याचे नोटीशीत स्पष्ट करण्यात आले होते.

मात्र कवडीपाट टोल नाका ते कासुर्डी या दरम्यान एकाही अतिक्रमणधारकाने स्वतःहुन अतिक्रमण हटविले नसल्याने, एनएचएआय सोमवारपासून अतिक्रमणे काढण्याची मोहीम हाती घेणार असल्याचे संगीतले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात येत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06
Next Post

पुण्यात पोलीस दलाच्या क्रीडा स्पर्धांना प्रारंभ ; देशभरातील २ हजार ६३९ स्पर्धक होणार सहभागी..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.