Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

BREAKING NEWS : हवेलीत पुन्हा एकदा ११ गुंठ्यांची दस्तनोंदणी पुन्हा सुरु होणार, भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप भोंडवे यांच्या आंदोलनाला यश…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 25 August 2022, 17:02

पुणे – हवेली तालुका भारतीय जनता पक्षाच्या धक्क्याने हवेली तालुक्यात येत्या सोमवार (ता. २९) पासुन ११ गुंठ्यांच्या दस्त नोंदणीस सुरुवात होणार आहेत. अकरा गुठ्यांची दस्त नोंदणी सुरु होणार असल्याने, हवेलीचा अडकलेला आर्थिक गाडा पुन्हा एकदा रुळावर येणार आहे.

हवेली तालुक्यात ११ गुंठ्यांची खरेदीखते सुरु व्हावीत. या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष संदीप भोंडवे व त्यांच्याी सहकाऱ्यांनी आज (गुरुवारी) विधानभवनासमोर केलेल्या उपोषनाला यश आले आहे.

हवेली तालुका भारतीय जनता पक्षाच्या विनंतीनुसार बागायत जमिनीकरिता ११ गुंठे व जिरायत जमिनींसाठी २० गुंठे वरील शेतजमिनींच्या खऱेदी-विक्रीची दस्त नोंदणी, नियमांच्याअधीन राहून सरु करणार असल्याची घोषणा पुणे जिल्हा सह जिल्हा निबंधक अनिल पारखे यांनी परीपत्रकाच्या माध्यमातुन केली आहे.

 

दरम्यान, अनिल पारखे यांनी महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करणेबाबत अधिनियम मध्ये नमुद प्रमाणभूत क्षेत्र बागायत जमिनीकरिता ११ गुंठे व जिरायत जमिनींसाठी २० गुंठे वरील शेतजमिनींचे दस्त नोंदणीबाबत दस्तातील खरेदीदाराकडुन शेतकरी असल्याबाबतचा पुरावा घेऊन, दस्त नोंदणी करण्याबाबतचच्या सुचना निबंधक कार्यालयांना  देण्यात येणार असल्याचेही पारखे यांनी स्पष्ठ केले आहे.

हवेली तालुक्यात मागिल काही महिन्यापासुन मुद्रांक व नोंदणी विभागाने तुकाडाबंदी व तुकडाजोड कायदा १९४७ नुसार राज्यातील ११ गुंठे जमीनीचा तुकडा पाडून विक्री करण्यास अथवा जमिनीची रजेस्ट्री करण्यावर प्रतिबंध घातला होता. या आदेशावर औरंगाबाद खंडपीठाने मुद्रांक व नोंदणी विभागाचा परिपत्रक रद्द करण्याचा निर्णय दिला होता. न्यायालयाच्या निर्णयानंतरही पुणे जिल्ह्यात फक्त हवेली तालुक्यातच खरेदीविक्रीची दस्तनोंदणी बंद होती.

या प्रार्श्वभुमिवर हवेलीत ११ गुंठ्यांची खरेदीखते  सुरु करण्यासाठी भाजपच्यावतीने पुणे येथील नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कार्यालायासमोर आमरण उपोषण गुरुवारी दिवसभऱ करण्यात आले. या उपोषनादरम्यान हवेली तालुक्यात दस्त नोंदणी सुरु करण्याबाबत या कार्यालयाचे अधिनस्त सर्व सह दुय्यम निबंधक यांची विशेष बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करणेबाबत अधिनियम मध्ये नमुद प्रमाणभूत क्षेत्र बागायत जमिनीकरिता ११ गुंठे व जिरायत जमिनींसाठी २० गुंठे वरील शेतजमिनींचे दस्त नोंदणीबाबत दस्तातील लिहुण घेणार यांचे शेतकरी असल्याबाबतचे पुरावे घेऊन दस्त नोंदणी करणेबाबत सुचना देण्यात आली आहे.

हवेली तालुक्यात ११ गुंठ्यांची दस्तनोंदणी सुरु करण्यासाठी झालेल्या आंदोलनात जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, धर्मेंद्र खांडरे, दादा सातव पाटील, प्रविण काळभोर, भाजपचे हवेली तालुकाध्यक्ष संदिप भोंडवे, भाऊसाहेब शिंदे, प्रदीप सातव, कमलेश काळभोर, अजिंक्य कांचन, नवनाथ काकडे, नितीन काळभोर, आप्पा काळभोर, किरण काळभोर, नवनाथ काळभोर, सरपंच स्वप्नील उंद्रे, विपुल शितोळे, भाऊसाहेब थिटे, विजय जाचक,शरद आव्हाळे, श्रीमंत झुरुंगे, रूपेश शिवले, विशाल गुजर, शशिकांत गायकवाड, संतोष झरांडे, अतुल काळभोर, आबा गायकवाड, शामराव गावडे आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34
Next Post

स्पेस तंत्रज्ञानात महासत्ता बनण्याच्या दिशेने भारताची योग्य वाटचाल- इस्त्रोचे शास्त्रज्ञ डॉ. पी. जी. दिवाकर...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.