Saturday, August 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News : नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! ‘आरसीसी’चे शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 18 May 2026, 12:47

Breaking News : लातूर : देशभरात गाजत असलेल्या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई करत लातूरमधील प्रसिद्ध ‘आरसीसी’ शिकवणी वर्गाचे प्रमुख शिवराज मोटेगावकर यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी दुपारपासून त्यांची चौकशी सुरू होती. सोमवारी सकाळी सीबीआयने त्यांना ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अधिकृत अटकेची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. Breaking News

दोन दिवसांपूर्वी सीबीआयच्या पथकाने मोटेगावकर यांच्या शिकवणी वर्गाच्या कार्यालयावर छापा टाकून विविध कागदपत्रे जप्त केली होती. त्यानंतर चौकशीसाठी त्यांना बोलावण्यात आले होते. Breaking News

दरम्यान, ‘नीट’ परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय निर्माण झाल्यानंतर एका पालकाने आरसीसी क्लासमध्ये शिकवण्यात आलेल्या ४२ प्रश्नांचा परीक्षेत समावेश झाल्याची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर प्रकरण अधिक गंभीर बनले आणि सीबीआयचे पथक थेट लातूरमध्ये दाखल झाले. Breaking News

 

या प्रकरणात आधीच अटकेत असलेले प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी आणि शिवराज मोटेगावकर हे दोघेही रसायनशास्त्र विषय शिकवत असल्याने त्यांच्या संबंधांचीही चौकशी केली जात आहे. Breaking News

लातूर पॅटर्नची देशभरात मोठी ओळख असून वैद्यकीय प्रवेश परीक्षांसाठी येथील शिकवणी वर्ग प्रसिद्ध आहेत. मात्र, या कारवाईमुळे लातूरच्या कोचिंग संस्कृतीवर आणि तथाकथित ‘लातूर पॅटर्न’वर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. Breaking News

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात अमित शाह- सुनेत्रा पवारांची 30 मिनिटांची गुप्त बैठक! मंत्रिमंडळ विस्तारावर मोठी खलबतं?

Saturday, 1 August 2026, 17:24

मुंडे साहेब, हडपसर ते कुरकुंभ यादरम्यानची हॉटेल्स आणि बेकरी दुकाने एकदा खंगाळा; जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील सर्वात मोठी कारवाई होईल?

Saturday, 1 August 2026, 16:57

पूर्व हवेलीत राजकीय रंगत!निवडणुका अनिश्चित तरीही मतदारांवर ‘अमिषांचा वर्षाव’ ; देवदर्शन ते NCMC कार्ड शिबिरांचा धडाका

Saturday, 1 August 2026, 16:13

अभिजीत दिपकेंच्या तब्येतीची चिंता वाढली?डॉक्टरांनी प्रकृतीबाबत दिली महत्वाची अपडेट

Saturday, 1 August 2026, 15:31

CJP अडचणीत? फॉरेन फंडिंगची होणार सखोल चौकशी; मंत्र्यांचा थेट इशारा

Saturday, 1 August 2026, 15:10

पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष वसंत मोरे पोलिसांच्या ताब्यात ; नेमकं कारण काय?

Saturday, 1 August 2026, 14:43
Next Post

MLC Election : राज्यात विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १६ जागांसाठी मतदान जाहीर तर या दिवशी लागणार निकाल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.