Sunday, June 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

MLC Election : राज्यात विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १६ जागांसाठी मतदान जाहीर तर या दिवशी लागणार निकाल..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 18 May 2026, 12:59

MLC Election : मुंबई, : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील प्रलंबित १६ विधानपरिषद जागांसाठी अखेर निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. यासोबतच एका जागेसाठी पोटनिवडणूकही होणार असल्याने राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. उमेदवारी, पक्षांतर आणि राजकीय समीकरणांना आता वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. MLC Election

गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्यामुळे या जागा रिक्त होत्या. त्यामुळे विधान परिषदेचे संख्याबळही कमी झाले होते. मात्र, अलीकडेच अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्याने आवश्यक मतदारसंख्या उपलब्ध झाली आहे. नियमानुसार संबंधित मतदारसंघातील किमान ७५ टक्के मतदार उपलब्ध असल्यास निवडणूक घेता येते. ही अट पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयोगाने अखेर निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. MLC Election

या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निवडून दिल्या जाणाऱ्या १६ जागांसह एका जागेची पोटनिवडणूक होणार आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठीही पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. MLC Election

 

दरम्यान, या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळण्याची शक्यता असून, काही मतदारसंघांमध्ये धक्कातंत्र आणि क्रॉस व्होटिंगचीही चर्चा सुरू झाली आहे. MLC Election

 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

नराधमाला फासावर लटकवण्याची मागणी! नसरापूर खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात; महिनाभरात निकाल लागण्याची शक्यता

Saturday, 13 June 2026, 20:57

एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची कोट्यवधींची लूट! तेलंगणातील भामट्याला येरवडा पोलिसांनलकडून बेड्या

Saturday, 13 June 2026, 20:35

पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी! ‘पुढच्या वेळी काटा काढू’ म्हणत महिलेला कारने धडक देऊन दिली जीवे मारण्याची धमकी

Saturday, 13 June 2026, 20:00

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

Saturday, 13 June 2026, 19:13

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13
Next Post

Pune Crime News : पुण्यात संतापजनक प्रकार! सुरक्षा रक्षकाच्या मारहाणीत श्वानाचा मृत्यू; विश्रांतवाडीत गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.