Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

RBI: रिझर्व्ह बँकेचा महाराष्ट्रातील ४ बँकांना झटका; मिनिमम बॅलन्स, गोल्ड लोनमधे घोळ

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 8 December 2023, 17:37

RBI:कोल्हापूर : रिझर्व्ह बँकेने आणखी पाच बँकांवर कारवाई केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील सीतापूर बँकेचा समावेश आहे. सीतारपूर अर्बन को-ऑपरेटीव्ह बँकेचा थेट परवानाच रद्द करण्यात आलाय. तर इतर महाराष्ट्रातील काही बँकांना दंड थोपटण्यात आले आहेत. लाखोंच्या घरात हा दंड ठोठावण्यात आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचं भारतातील सर्व बँकांच्या आर्थिक व्यवहारांकडे कडक लक्ष आहे. कोणत्याही बँकेत थोडा जरी गैरप्रकार आढळला तर त्या बँकेवर योग्य कारवाई करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेकडून घेतला जात आहे. रिझर्व्ह बँकेने नुकतंच कोल्हापुरातील एका नामांकीत बँकेचा परवाना रद्द केल्याची बातमी समोर आली होती. बँकेकडे पुरेसं भांडवल आणि कमाईचं साधन नसल्याने आरबीआयने ही कारवाई केली होती. त्यानंतर

विशेष म्हणजे रिझर्व्ह बँकेने गेल्या महिन्यातही काही मोठ्या बँकांना दंड ठोठावला होता. यामध्ये बँक ऑफ बडोदाला 4.34 कोटी, इंडियन ओव्हरसीज बँकेला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होत. तसेच राज्यातील नामांकीत असलेल्या अभ्युदय बँकेचं संचालक मंडळच बरखास्त केलं होतं. त्यानंतर या महिन्यातही रिझर्व्ह बँकेकडून कारवाई करण्यात आली आहे.

 

कारवाईच कारण काय?

राजर्षी शाहू बँकेत मिनिमम बॅलन्सच्या नियमांचे पालन झालेले नाही, असा ठपका रिझर्व्ह बँकेकडून ठेवण्यात आला आहे. तर शिक्षक सहकारी बँकेत गोल्ड लोनबाबत अनेक तक्रारी आल्याचं रिझर्व्ह बँकेचं म्हणणं आहे. याशिवाय पाटण को-ऑपरेटीव्ह बँकेत केवायसी नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत रिझर्व्ह बँकेने कारवाई केली आहे. महाराष्ट्रातील या बँकांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणेकरांची ‘ट्रॅफिक’मधून सुटका होणार! 500 ‘एआय’ कॅमेरे थेट करणार कारवाई; वाहतूक कोंडीवर हायटेक उपाय

Sunday, 7 June 2026, 14:18

पुण्यातील धक्कादायक प्रकार! 12 वर्षांच्या मुलीला ब्लॅकमेल; अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; केफेत नेलं अन् जबरदस्ती…

Sunday, 7 June 2026, 13:48

पुण्यात चाललंय काय? ‘ती’ एक मागणी अन् चार संसार उध्वस्त; अवघ्या 72 तासांत 4 विवाहितांची आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 13:26

पुणेकरांनो पनीर खाताय? सावधान! पुण्यात 47 लाखांच्या भेसळयुक्त पनीर-खव्याचा साठा जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Sunday, 7 June 2026, 12:59
Poster posted on social media; Big Daddy's sons invited to party, what really happened at 'that' high-profile party in Pune?

सोशल मीडियावर पोस्टर टाकलं; बड्या बापाच्या पोरांना पार्टीला बोलावलं, पुण्यातल्या ‘त्या’ हायप्रोफाईल पार्टीत नेमकं काय घडलं?

Sunday, 7 June 2026, 12:34

Weather Report: पुणेकरांची प्रतीक्षा संपली! अखेर पावसाचा मुहूर्त ठरला; पुढील 4 दिवस ‘यलो अलर्ट’, विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

Sunday, 7 June 2026, 12:15
Next Post

येत्या सोमवारी लक्ष्मी रस्त्यावरून फक्त पादचारी प्रवास करणार... वाहनांना प्रवेश बंद! 'हे' आहे कारण...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.