Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी! कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्याकांडातील मुख्य संशयित आरोपी विठ्ठल शेलारची सुटका; मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 17 December 2025, 14:48

पुणे: पुण्यातील (Pune News) कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणाला आता एक मोठे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित विठ्ठल शेलार याची तुरुंगातून तात्काळ सुटका करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. शेलारच्या वतीने न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यावर सुनावणी करताना न्यायालयाने हा महत्वपूर्ण निर्णय दिला.

तपासादरम्यान पोलिसांनी विठ्ठल शेलारला ताब्यात घेतले होते, मात्र ही अटक करताना आवश्यक असलेल्या कायदेशीर प्रक्रियांचे पालन झाले नसल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला होता. कोणत्याही व्यक्तीला अटक करताना जे नियम पाळणे बंधनकारक असते, ते या प्रकरणात पाळले गेले नाहीत, असा युक्तिवाद न्यायालयात मांडण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य करत शेलारची सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत.

कोथरूड परिसरात साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याने मोहोळवर तीन गोळ्या झाडून त्याची हत्या केली. या घटनेनंतर मोहोळच्या हत्येचा कटात विठ्ठल शेलार सामील असल्याचा संशय पोलिसांना होता. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहर हादरले होते आणि पोलिसांनी वेगाने हालचाली करत अनेक आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. मात्र आता शेलारची सुटका करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

जरांगेंच्या प्रश्नांवर आज तोडगा निघणार? सरकारच्या शिष्टमंडळाची छत्रपती संभाजीनगरात तातडीची बैठक

Wednesday, 9 September 2026, 11:18

बनावट कागदपत्रांच्या आधारे विमा कंपनीची फसवणूक; दौंड येथील डॉक्टर दाम्पत्यासह तिघांविरुद्ध गुन्हा

Wednesday, 9 September 2026, 11:13

आई-वडिलांनी सोडलं, पण महाराष्ट्राने नाही! भंडारा डोंगरावर सोडलेल्या चिमुकलीसाठी 300 ते 400 कुटुंबे सरसावली

Wednesday, 9 September 2026, 11:07

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट ! ऑगस्टचे 1500 रुपये मिळणार, पण ‘या’ महिलांचा लाभ बंद होणार?

Wednesday, 9 September 2026, 10:58

अखेर शासनाला आली जाग; ग्रामविकास मंत्रालयाकडून निघाला फर्मान मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर आता जिल्हा परिषदेचे ‘सीईओ’ प्रशासक नेमणार

Wednesday, 9 September 2026, 10:35

तीन वर्षांनी वळसे पाटलांचा मोठा गौप्यस्फोट! शरद पवारांची साथ सोडण्यामागे नेमकं काय होतं कारण? अखेर सांगितलं

Wednesday, 9 September 2026, 10:06
Next Post

Mumbai Police: व्हिडिओ पाहून अंगाला फुटेल घाम! 9 फुट अजगराला पोलीस कॉन्स्टेबलने असं केलं रेस्क्यू, पहा व्हायरल Video

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp