Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी! मुंबईसह महाराष्ट्रातील कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ, तब्बल ‘इतके’ नवीन रुग्ण

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 31 May 2025, 9:17

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाचे ८४ नवीन रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र सरकारने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. मुंबई आणि ठाण्यात सर्वाधिक रुग्ण असल्याने पुन्हा एकदा कोरोनाची भीती निर्माण झाली आहे.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील नवीन प्रकरणांपैकी मुंबईत ३२ रुग्णांची नोंद झाली आहे. याआधी मुंबईत २७ नवीन प्रकरणे नोंदली गेली होती पण त्यामध्ये वाढ झाली आहे. यामध्ये मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यात दोन, ठाणे महानगरपालिका क्षेत्रात १४, नवी मुंबईमध्ये एक, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात एक, रायगड जिल्ह्यात दोन, पनवेलमध्ये एक, नाशिक शहरात एक, पुणे जिल्ह्यात एक, पुणे महानगरपालिकेत १९, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत तीन, सातारा येथे दोन, कोल्हापूर जिल्ह्यात एक, कोल्हापूर महानगरपालिकेत एक आणि सांगली महानगरपालिका क्षेत्रात तीन प्रकरणे समाविष्ट आहेत.

वर्षाच्या सुरुवातीपासून नोंदवलेल्या एकूण रुग्णांची संख्या ६८१ झाली आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ही माहिती दिली. राज्य सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की,बहुतेक रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत आणि लोकांना घाबरण्याची गरज नाही. पूर्वीच्या अहवालात असे म्हटले होते की कोरोना विषाणूचे चार नवीन प्रकार पसरत आहेत. हे सर्व ओमिक्रॉनचे उप-प्रकार आहेत. ते खूप वेगाने पसरतात.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

‘त्याला माझं शरीर आणि पैसा हवा होता’ इन्फ्लुएन्सर खून प्रकरणात मोठा खुलासा; मुलाखतीत सांगितलं होतं दुःख

Sunday, 30 August 2026, 22:55

पुण्यातील गणेशोत्सवात गौतमी पाटील नाचणार? खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक; डीजे, अश्लील गाणी आणि ट्रॅफिकच्या त्रासामुळे वाद पेटला

Sunday, 30 August 2026, 21:58

‘आमच्या भाईशी वाद का घालतो?’ मध्यरात्री बिबवेवाडीत थरार! जुन्या वादातून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात मारले हत्यार

Sunday, 30 August 2026, 20:58

‘तू काळी आहे मला आवडत नाहीस’ पोलीस बायकोचा नवऱ्याकडून सतत छळ, मारहाण कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल

Sunday, 30 August 2026, 20:13

पुण्यात बेकायदा सावकारीचा भयानक प्रताप! विनापरवाना पैसे उकळत १ कोटी १३ लाखांची वसुली केल्याने तिघांवर गुन्हा दाखल

Sunday, 30 August 2026, 19:22

पुणे प्राईम इम्पॅक्ट! पुणे सोलापूर महामार्गावर पत्रे आणि जाळ्या तर लावल्या पण आता दुभाजकांचं काय?

Sunday, 30 August 2026, 19:18
Next Post

पुण्यातील डॉ महाजन हत्याकांड ; तब्बल 19 वर्ष तुरुंगवास भोगल्यानंतर लीना देवस्थळींची तुरुंगातून सुटका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp